शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांची ‘प्रतीक्षा’ आता तीन महिन्यांवर

By admin | Updated: December 16, 2015 00:13 IST

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात अपंगांना अपंग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी तब्बल दोन वर्षांची प्रतीक्षा करावी लागत होती.

बँकांची अनास्था : जिल्हा सहकारी बँकेचा वाटपात भोेपळा अमरावती : जिल्ह्यात यंदा रबी हंगामासाठी बॅँकांना ३६७ कोटी ७५ लाखांचे लक्ष्यांक असताना ३० नोव्हेंबरपर्यंत केवळ २९ कोटी ३० लाखांचे पीककर्र्ज वाटप केलेले आहे. वाटपाची टक्केवारी ही केवळ ८ टक्के आहे. यामध्ये शेतकऱ्यांची बॅँक म्हणून ओळखली जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे कर्जवाटप निरंक आहे. खरिपाचे मुख्य पीक सोयाबीन अपुऱ्या पावसाअभावी उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत आहे. मागील वर्षीच्या खरीप पीक कर्जाचे शासनाने पुनर्गठन केले असले तरी रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्यकता आहे. मात्र बॅँकांची पीककर्ज वाटपात अनास्था असल्यामुळे जिल्ह्यात रबी पीककर्ज वाटपाचा टक्का अद्याप ८ टक्क्यांवर आहे. राष्ट्रीयीकृत बॅँकांनी २ हजार ६७३ शेतकऱ्यांना २९ कोटी २४ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. पीककर्ज वाटपाची ही १२ टक्केवारी आहे. ग्रामीण बॅँकांनी १२ शेतकऱ्यांना ६ लाखांचे पीककर्जाचे वाटप केले आहे. वाटपाची ही केवळ ४ टक्केवारी आहे. यापूर्वी खरीप हंगामासाठी बॅँकांना १ हजार ६९५ कोटी ४४ लाखांचे लक्ष्यांक होते. यामध्ये जिल्हा सहकारी बॅँकेने ५६,३२६ शेतकरी सभासदांना ३८९ कोटी ७० लाख ५२ हजारांचे कर्ज वाटप केले. वाटपाची ही ६९ टक्केवारी आहे. राष्ट्रीयीकृत बॅँकांनी १ लाख १४,५०४ शेतकऱ्यांना ९५४ कोटी ३ लाख रुपयांचे कर्जवाटप केले. ही ८५ टक्केवारी आहे. व जिल्ह्यातील ग्रामीण बॅँकांनी १ हजार ४९ शेतकऱ्यांना ७७ कोटी ७ लाखाचे कर्ज वाटप केले. ही ८५ टक्केवारी आहे. या बॅँकांनी खरीप हंगामासाठी १ लाख ७१ हजार ८८० शेतकरी सभासदांना १ हजार ३५१ कोटी ५० लाख ५२ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. (प्रतिनिधी)