शहरं
Join us  
Trending Stories
1
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
2
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
3
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
4
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
5
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
6
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
7
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
8
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
9
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
10
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
11
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
12
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
13
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
14
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
15
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
16
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
17
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
18
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
19
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
20
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा दोन वाहने जाळली

By admin | Updated: August 13, 2014 01:42 IST

रविवारी पहाटे रोशन गेट रोडवरील रहीमनगर येथील मोहंमद सलीम खान यांची दोन वाहने जाळण्यात आली.

औरंगाबाद : चंपाचौक, कैसर कॉलनी परिसरात चार दिवसांपूर्वी दोन वाहने जाळल्याचे प्रकरण ताजे असतानाच रविवारी पहाटे रोशन गेट रोडवरील रहीमनगर येथील मोहंमद सलीम खान यांची दोन वाहने जाळण्यात आली. त्यामुळे या भागात खळबळ उडाली आहे. चंपाचौक येथे खलील कुरैशी यांच्या मालकीच्या दोन गाड्या यापूर्वी जाळण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे वाहने जाळणारा आरोपी एका चिठ्ठीवर पुन्हा येणार असल्याची धमकीही देऊन जातो. आरोपीच्या या धाडसाबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. रहीमनगर भागात गल्ली नं. १ मध्ये राहणारे मोहंमद सलीम खान यांची वाहने (एमएच-२०-एएच- ६३०३), (एमएच२१- एएच- ७९३९) घरासमोर ठेवली असताना रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास जाळण्यात आली. या घटनेत दोन्ही वाहने पूर्णपणे जळून राख झाली असून, सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे खान यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.