शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पोलिस व्हॅन जाळल्या प्रकरणी दोघे जण ताब्यात

By admin | Updated: September 19, 2014 01:00 IST

लातूर : चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या अन् डिझेल असलेल्या कारमध्ये पार्किंग होवून आग लागली़ या आगीत कारसह एक पोलिस व्हॅन जळून खाक झाली़

लातूर : चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या अन् डिझेल असलेल्या कारमध्ये पार्किंग होवून आग लागली़ या आगीत कारसह एक पोलिस व्हॅन जळून खाक झाली़ अन्य तीन वाहनांनाही हाय लागली़ मंगळवारी पहाटे घडलेल्या या घटनेच्या चौकशीसाठी ग्रामीण पोलिस ठाण्यात दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली़ लातूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आलापूरकर आणि चालक फुलारी हे मंगळवारी पहाटे गस्तीवर होते़ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ड्युटीवर असताना कन्हेरी रोडलगत के़ए़३८ बी-५५६८ क्रमांकाचा ट्रक थांबला होता़ त्या ट्रकच्या बाजूलाच एमएच १५ एबी-१२०० या क्रमांकाची कार व व्यक्ती होत्या़ त्यांना ‘येथे का थांबलात’ असे विचारले असता कारमधील त्या दोघा व्यक्तींनी कारसह पलायन करण्याचा प्रयत्न केला़ त्यांना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी गाठले, परंतु, गाडी सोडून पळून जाण्यात ते यशस्वी झाले़ कारचे समोरचे सिट होते़ परंतु, मागचे सिट काढून तिथे १५, २५, ५० लिटरचे डिझेलचे भरलेले कॅन होते़ या कारला टोचण लावून ग्रामीण पोलिस ठाण्यात आणली असता १० ते १५ मिनिटात कारचे टायर जळाले़ कारने अचानक पेट घेतला आणि आतील डिझेलचा स्फोट झाला़ यामध्ये कारच्या बाजूला पार्किंग केलेले पोलिस व्हॅनही जळून खाक झाले़ याप्रकरणी एपीआय सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आकस्मात जळीतची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली़ याप्रकरणी दोन संशयितांना गुरुवारी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे़ सदर प्रकरणी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू झाली असून, या प्रकरणाचा लवकरच उलगडा होणार असल्याचे सांगण्यात आले.(प्रतिनिधी)लातूर ग्रामीण पोलिसांनी या घटनेतील संशयित म्हणून किरण लोमटे (वय २०, रा. रूईभर, ता.जि. उस्मानाबाद), विनेश काळे (वय ३०, रा. नागलगाव, ता. कळंब) या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्या दोघांवरही चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिस ठाण्यात जाळलेल्या कार व पोलिस व्हॅनच्या नुकसानीबाबतचा अजून कसलीही नोंद नाही.