शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दोघे मित्र जागीच ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 7:09 PM

Two friends death near Fullanbri in accident सिल्लोड येथून औरंगाबादला परतत असताना झाला अपघात

फुलंब्री : सिल्लोड महामार्गावर टँकरची व दुचाकीची समोरासमोर टक्कर झाली. यात दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी दुपारी ३ वाजेदरम्यान घडला. शेख अस्लम शेख अहेमद ( २४ ) आणि सलीम पठाण रफिक पठाण अशी मृतांची नावे आहेत. दोघेही औरंगाबाद येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबादेतील भावसिंगपुरा येथील रहिवासी शेख अस्लम शेख अहेमद आणि सलीम पठाण रफिक पठाण  हे दोघे मंगळवारी सकाळी दुचाकीवरुन ( एमएच २० एफएफ ८७९४ ) सिल्लोड येथे कामानिमित्त आले होते. काम आटोपून परतत असताना फुलंब्रीनजीक समोरून येणाऱ्या भरधाव टँकरने ( एमएच १७ बी वाय -८७८७ ) त्यांना धडक दिली. यात जबर मार लागल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. शेख असलंम शेख अहेमद हा पेंटर होता तर सलीम पठाण हा रिक्षाचालक होता. दोघे चांगले मित्र होते. शेख अस्लम यास एक तर सलीम पठाणला दोन अपत्य आहेत.  

दरम्यान, अपघात प्रकरणी टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक मुद्दीराज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करीत आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद