शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात दोन शेतकर्‍यांची आत्महत्या

By admin | Updated: September 30, 2015 13:29 IST

अंबाजोगाई तालुक्यातील अकोला येथील एका ६0 वर्षीय महिला शेतकर्‍याने विषारी द्रव प्राशन करुन तर शिरुर कासार तालुक्यातील उकीर्डा चकला येथील एका शेतकर्‍याने

बीड : अंबाजोगाई तालुक्यातील अकोला येथील एका ६0 वर्षीय महिला शेतकर्‍याने विषारी द्रव प्राशन करुन तर शिरुर कासार तालुक्यातील उकीर्डा चकला येथील एका शेतकर्‍याने अंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
अंबाजोगाई तालुक्यात सलग तीन वर्षांपासून अत्यल्प पाऊस होत आहे. अकोला येथील शंकुतला बालासाहेब आगळे (६0) यांना सहा एकर शेतजमीन आहे. गेल्या तीन वर्षांपासून नापिकीमुळे शेतीत उत्पन्न नाही. त्यांची दोन्ही मुले शेतमजूर म्हणून काम करतात. तीन वर्षांपूर्वी बँकेचे व सोसायटीचे घेतलेले कर्ज फेडायचे कसे? हा प्रश्न शंकुतलाबाई यांच्यासमोर होता. याच नैराश्येतून त्यांनी शुक्रवारी शेतात विषारी औषध प्राशन केले. अंबाजोगाई येथील स्वा.रा.ती. रुग्णालयात सोमवारी रात्री दहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. 
दुसरी घटना शिरुर कासार तालुक्यातील उकीर्डा चकला येथे घडली. सुर्यभान बप्पाजी जरांगे (६0) यांनी नापिकीला कंटाळून मंगळवारी दुपारी १२.३0 च्या सुमारास अंब्याच्या झाडाला गळफास घेतला. त्यांच्याकडे कर्ज होते की नव्हते याची माहिती तात्काळ उपलब्ध होऊ शकली नाही.(प्रतिनिधी)