शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आठ वर्षांपासून जलशुद्धीकरण यंत्रणा बंद

By admin | Updated: February 13, 2016 23:51 IST

सिरसाळा : परळी तालुक्यातील सर्वात मोठे व उपबाजार पेठेचे ठिकाण असणाऱ्या सिरसाळा येथील पाणीपुरवठा योजने वरील जलशुद्धीकरण यंत्र मागील एक-दोन

सिरसाळा : परळी तालुक्यातील सर्वात मोठे व उपबाजार पेठेचे ठिकाण असणाऱ्या सिरसाळा येथील पाणीपुरवठा योजने वरील जलशुद्धीकरण यंत्र मागील एक-दोन नव्हे तर तब्बल आठ वर्षांपासून निकामी झाले आहे. अशुद्ध पाण्यावर तहान भागवण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.पाणी हा शहराचा जिव्हाळ्याचा विषय. भविष्यात सिरसाळयाचा वाढता विस्तार लक्षात घेत युती शासन काळात उपमुख्यमंत्री असणारे कै. गोपीनाथ मुंडे यांनी विशेष बाब म्हणून २ कोटीची पाणीपुरवठा योजना या ठिकाणी मंजूर केली. २००५-०६ साली महाराष्ट जीवन प्राधिकरण ने एक जल शुद्धीकरण यंत्र व २.५० लक्ष लिटर पाण्याची क्षमता असणारी टाकी उभा केली. त्यानंतर ३ वर्षच हे जलशुद्धीकरण यंत्र चालले. पुढे कर्नाटकातील गुंटूर येथून रेती आणण्यावाचून हे यंत्र निकामी झाले. गेल्या आठ वर्षापासून ब्लिचिंग पावडर तुरटीच्या मदतीने पाणी शुद्ध करणाचा रामबाण उपाय ग्रां. प. ने शोधून काढला. नळास आलेले पाणी नाइलाजास्तव प्यावे लागत असल्याचे नीता शिंदे म्हणाल्या आता तर कधी कधी एवढे गढूळ पाणी येते की ते हंउ्यात भरून सुद्धा घ्यावं अस वाटत नसल्याचे रत्नाकर लहाने यांनी सांगितले.प्रश्न मार्गी नाही लावल्यास महिला व पुरूषांसहित कार्यालयाच्या दारात उपोषण करणार असल्याचे सदस्य शेख नशीब म्हणाले.सरपंच शमीम खां पठाण म्हणाल्या की जलशुद्धीकरण यंत्रातील रेतीचे प्रमाण थोडं कमी झालं असून १४ व्या वित्त आयोगातून यंत्रास लागणाऱ्या साहित्याची नव्याने खरेदी करू. (वार्ताहर)