शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आज जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन व ‘लोकमत’तर्फे हेल्दी बेबी कॅम्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2016 00:50 IST

जालना : हेल्दी बेबी कॅम्प ही जागृत करणारी संकल्पना घेऊन जॉन्सन अण्ड जॉन्सन व लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कॅम्पचे शनिवारी दुपारी १ वाजता खेरुडकर मंगल कार्यालयात आयोजन केले आहे.

जालना : हेल्दी बेबी कॅम्प ही जागृत करणारी संकल्पना घेऊन जॉन्सन अण्ड जॉन्सन व लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कॅम्पचे शनिवारी दुपारी १ वाजता खेरुडकर मंगल कार्यालयात आयोजन केले आहे. या कार्यक्रमात सहभागी होऊन जागरुक पालकांची भूमिका निभावण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध करुन देण्यात आली आहे.चांगली व स्वस्थ मुले, निरोगी कुटुंब, जाणकार समाज आणि समृृध्द भारत अशा टप्प्याटप्प्याने विकसीत होणारी आपली संस्कृती आणि त्यात घडविणे ही मोठी जबाबदारी जॉन्सन आणि जॉन्सन हा सर्वाधिक मातांचा लाडका ब्रॅण्ड आणि सामाजिक बांधिलकी जपत क्रांती घडविणारे वृत्तपत्र म्हणजे लोकमत यांनी या दृष्टिने हे पाऊल उचलून वेगळी संकल्पना मांडली आहे. १०० हून अधिक वर्षांसाठी जॉन्सन बेबी हे बाळाच्या सुश्रृषा विज्ञानामध्ये आघाडीवर राहिले आहे. ज्यातून पिढी दर पिढी प्रत्येक पालकाने आपल्या बाळाला दिलेला विश्वासाचा स्पर्श आहे. जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन आणि लोकमत वृत्तपत्र समूहाने आयोजित केलेला हा कॅम्प एका निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न होय. या कार्यक्रमात सहभागी होऊन जागरुक पालकांची भूमिका निभावण्याची संधी या निमित्ताने जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन व लोकमत यांनी दिली आहे. आयएपी (इंडियन अ‍ॅकेडमी आॅफ पेडियाट्रिक्स) ही भारतातील बालरोग चिकित्सकांची सर्वाधिक प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे जी आरोग्याच्या सुधारणेसाठी आणि बाळांच्या हितासाठी सतत झटत असते. या कॅम्पमध्ये बाळांच्या आरोग्याशी संबंधित अनेक प्रश्नांचा विचार करुन त्यावर मार्गदर्शन केले जाईल. (प्रतिनिधी)हा कॅम्प शुन्य ते पाच वयोगटातील बालकासांठी आहे. शनिवारी दुपारी १२ वाजता जुना जालना भागातील खेरुडकर मंगल कार्यालयात हा कॅम्प नि:शुल्क होत असून सर्व पालकांनी नाव नोंदणीसाठी ७७०९५२४५६० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नाव नोंदणी सकाळी ११ वाजेपर्यंत केली जाणार आहे.