शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पडेगाव रोङवर दोन अपघातांत तीन जण ठार

By admin | Updated: July 7, 2015 00:56 IST

औरंगाबाद : भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण घटनास्थळीच ठार झाले. हा अपघात नाशिक महामार्गावरील पडेगाव येथील राणा पेट्रोलपंपाजवळ रविवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडला.

औरंगाबाद : भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण घटनास्थळीच ठार झाले. हा अपघात नाशिक महामार्गावरील पडेगाव येथील राणा पेट्रोलपंपाजवळ रविवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडला.विनोद मनोहर पोळ (३२, रा. न्यायनगर) आणि अमोल दीपक गायकवाड (२६,रा. भानुदासनगर) अशी या तरुणांची नावे आहेत. दोन्ही तरुण घर बदलणाऱ्या लोकांचे संसारोपयोगी साहित्य हलविण्याचे काम करीत असत. रविवारी रात्री ते मोटारसायकलने (क्रमांक एमएच-२० एव्ही ५७६२) येत होते. पडेगाव येथील राणा पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या मोटारसायकलला विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव मारुती ८०० कारने (क्रमांक एमएच२० वाय८४१२) जोराची धडक दिली. पडेगाव रोडवर सोमवारी सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कूटीचालक तरुण ठार झाला. धनंजय ऊर्फ नाना शिवाजी जमादार (३०,रा. माजी सैनिक कॉलनी, पडेगाव) असे त्याचे नाव आहे. धनंजय हा पडेगाव येथील केबल आॅपरेटरकडे कामाला होता. सोमवारी सकाळी तो स्कूटीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी जात असताना शरणापूर फाट्याजवळ अज्ञात वाहनाने त्यास उडवले. धनंजय हा घटनास्थळी सुमारे अर्धा तास बेशुद्धावस्थेत पडून होता. या घटनेची माहिती छावणी पोलिसांना मिळताच त्यांनी त्यास तातडीने घाटीत दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. धनंजय यास तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. धनंजयच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि वृद्ध आई-वडील आहेत.