शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीतील तीन अट्टल गुन्हेगार गजाआड

By admin | Updated: May 10, 2015 00:19 IST

जालना : जिल्ह्यासह औरंगाबादमध्येही घरफोड्या करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे.

जालना : जिल्ह्यासह औरंगाबादमध्येही घरफोड्या करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींवर औरंगाबाद, जालना व परतूर येथे विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. विक्रमसिंग धतुरासिंग टाक (वय १९, रा. गुरूगोविंदनगर), मनोहरसिंग प्रेमसिंग टाक (वय २२, रा. गुरूगोविंदनगर, ह.मु. आनंदनगर) आणि पिंक्या उद्धव काळे (वय २८, पारधीवाडा, परतूर) अशी अटक केलेल्या या आरोपींची नावे आहेत. जालना शहर व परतूरमध्ये चोऱ्या केल्याची कबूली या आरोपींनी दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. विक्रमसिंग टाक याने औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी भागातून एक मोटारसायकल चोरी करून आणल्याची कबूली दिली. आरोपींच्या ताब्यातून सोन्याचांदीचे दागिने व एक मोटारसायकल असा ७ लाख ५० हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या आरोपींकडून औरंगाबाद व जालना जिल्ह्यात आणखी काही ठिकाणी चोरी, घरफोडी केल्याची माहिती उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, अपर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सपोनि शुभांगी सूर्यवंशी, पोउपनि सुरेश भाले, अर्जुन पवार, सॅम्युअल कांबळे, कैलास कुरेवाड, सचिन चौधरी, सागर बावीस्कर, दीपक पाटील, हिरामण फलटणकर, वैभव खोकले यांनी ही कामगिरी केली.