शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाला धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:06 IST

गंगाखेड : तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा करणारे जेसीबी मशिन उपजिल्हाधिकारी यांच्या पथकाने १६ जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास पकडले.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा करणारे जेसीबी मशिन उपजिल्हाधिकारी यांच्या पथकाने १६ जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास पकडले. जेसीबी मशिन पोलीस ठाण्यात कशी नेता? तुम्हाला पाहून घेऊ? अशी धमकी जेसीबी मशीन मालकाने उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाला दिली. या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरा गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.गंगाखेड तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून होणारे अवैध वाळू उत्खनन थांबविण्यासाठी गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी अमोलसिंह भोसले, मंडळ अधिकारी यु.टी. सरवदे, तलाठी शिवाजी मुरकुटे, चंद्रकांत साळवे, चालक कासले हे १६ जुलै रोजी दुपारी तीन वाजता मसला, पिंपरी शिवाराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात गेले होते. यावेळी या पथकाला गोदावरी नदीपात्रातून दोन जेसीबी मशिनच्या सहाय्याने वाळू उत्खनन करीत दोन ट्रॅक्टर भरणे सुरू असल्याचे दिसले. उपविभागीय अधिकाऱ्यांचे पथक आल्याचे पाहून जेसीबी, ट्रॅक्टर चालकांनी पळ काढला. पथकाने पाठलाग करून एम.एच. ३७- एल. ६३७१ व विना नंबरची जेसीबी अशी दोन वाहने पकडली. चालक मात्र पळून गेले़