शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या दिवशीही ‘वरुण’कृपा

By admin | Updated: July 23, 2016 01:07 IST

बीड : यंदाच्या हंगामातील अद्यापपर्यंतचा पाऊस खरीपातील पिकांना पोषक राहिला आहे. गरजेच्या वेळी पावसाने हजेरी लावल्याने सर्व पिके फोफावलेली आहेत

बीड : यंदाच्या हंगामातील अद्यापपर्यंतचा पाऊस खरीपातील पिकांना पोषक राहिला आहे. गरजेच्या वेळी पावसाने हजेरी लावल्याने सर्व पिके फोफावलेली आहेत. असे असतानाही दमदार पावसाने हजेरी लावली नसल्याने सर्वच्या सर्व प्रकल्प कोरडेठाक आहेत. त्यामुळे पाऊस आहे पण पाणी नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात २४२.३ मि.मी पावसाची नोंद शुक्रवारपर्यंत झाली आहे. खरीपपूर्व मशागतीनंतरच्या रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी टिफणी उचलल्या होत्या. पावसात सातत्य न राहिल्याने जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने पेरण्या झाल्या होत्या. सुरवातीच्या केवह शिरूरकासार आणि पाटोदा तालुक्यातचसरासरी क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. १५ जून नंतर झालेल्या पावसावर खरीपातील पेरण्यांनी वेग घेतला होता. नंतरच्या महिन्याभरातच सरासरी खरीप क्षेत्राचा टप्पा ओलांडत १०६ टक्यावर पेरण्या झाल्या होत्या. गतआठवड्यात पावसाने उघडीप दिली होती. याकाळात शेतकऱ्यांनी मशागतीची कामे उरकती घेतली असून खाताचा मारा करताच पावसाने हजेरी लावल्याने खरिपातील सर्व पिके सध्या फोफावत आहेत. पिकांकरिता सध्याचे वातावरण पोषक असून पावसामुळे पिकांना कोणत्याही रोगराईचा धोका नसल्याचे कृषी उपसंचालक बी.एम.गायकवाड यांनी सांगितले आहे. असे असले तरी अर्धा पावसाळा उलटण्याची वेळ आली तरी जिल्ह्यातील १४४ प्रकल्प कोरडेच आहेत. सरासरीच्या ३१ टक्के पावसाची नोंद झाली असली तरी दमदार पाऊस नसल्याने प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झालेलाच नाही. सध्याचा पेंडओलता पाऊस पिकाला चांगला असला दमदार पावसाची शेतकऱ्यांबरोब प्रशासनालाही प्रतिक्षा आहे. आजघडीला जिल्ह्यात साडेतीनशे टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत आहे. (प्रतिनिधी)