शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

दागिने नाही तर घरफोडीकरून चोरट्यांनी किराणा सामान पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 12:14 PM

लॉकडाऊनमुळे अंनेकांना हाताला काम नाही

वेरूळ : वेरूळ येथे बुधवारी रात्री चोरट्यांनी कसाबखेडा रोडवरील एक घरफोडले. यात घरातील रोख रक्कम दहा हजार रुपये व किराणा सामान लंपास केले आहे. लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली,त्यातूनच चोरट्यांनी केवळ किचनमध्येच डल्ला मारला असल्याची चर्चा आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वेरूळ येथील कसाबखेडा रोडवर बाबासाहेब कचरू मिसाळ यांचे घर आहे. मध्यरात्री त्यांच्या किचन रूमच्या घरात अद्यात चोरट्यांनी  प्रवेश करून रोख रक्कम दहा हजार रूपये व किराणा सामान लंपास केले. सकाळी उठल्यावर त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले.पोलीस पाटील रमेश ढिवरे यांनी याबाबतची माहिती खुलताबाद पोलीसांना दिली. 

पोहेकॉ वाल्मीक कांबळे , हनुमंत सातपुते यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. सध्या कोरेनामुळे सर्वत्र शुकशुकाट असल्याने अनेकजनाच्या हाताला काम धंदा नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळेच चोरट्यांनी किराणा सामानाची चोरी केली असल्याची चर्चा नागरिकांत आहे. खुलताबाद पोलीसांनी अद्यात चोरट्याविरूध्द गुन्हा खुलताबाद पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरिक्षक सीताराम मेहत्रे हे करीत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादtheftचोरीPoliceपोलिस