शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये मंदिरात चोरी

By admin | Updated: December 3, 2015 00:37 IST

बीड : शहरातील पेठ बीड हद्दीत असलेल्या यशवंत उद्यानातील हनुमान मंदिरात चोरट्यांनी मूर्तीच्या अंगावरील दागिणे चोरुन नेल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

बीड : शहरातील पेठ बीड हद्दीत असलेल्या यशवंत उद्यानातील हनुमान मंदिरात चोरट्यांनी मूर्तीच्या अंगावरील दागिणे चोरुन नेल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. हनुमान मंदिरासह चोरट्यांनी संतामाई मंदिरातील साऊंड सिस्टीमसह असा एकुण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. मात्र, या प्रकरणी पेठ बीड ठाण्यात रात्री उशीरा पर्यंत तक्रार आली नसल्याने गुन्हा दाखल झाला नव्हता. पेठ बीड हद्दीतील बिंदुसरा नदीच्या शेजारी असलेल्या यशवंत उद्यात दक्षिणमुखी हनुमान मंदिर आणि संतामाई मंदीर आहे. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराची खिडकी उचकुन आतमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी हनुमानाच्या मुर्तीच्या अंगावरील मुकूट, गंध आणि अन्य चांदीचे दागिणे काढून घेत पळ काढला. त्यानंतर चोरट्यांनी जवळच असलेल्या संतामाई मंदिराकडे मोर्चा वळविला. तेथून साऊंड सिस्टीम चोरली. बुधवारी सकाळी पुजारी आले असता त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ही बाब मंदीर कमिटीच्या सदस्यांना कळवली. वसंत अप्पा ढेपे, पवन रमेश लाहोट, पवन परदेशी, मंगेश मानकुश, गजानन मानकुश, सचिन मोहारे आदींनी या घटनेचे माहिती पेठ बीड ठाण्यात जाऊन पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्ळाचा पंचनामा करुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध पेठ बीड ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)