शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईमुळे मोंढ्यात तणाव

By admin | Updated: October 20, 2016 01:47 IST

औरंगाबाद : ऐन दिवाळीच्या तोंडावर पोलीस आयुक्तांनी जुन्या मोंढ्यात वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या अवजड मालवाहतुकीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

औरंगाबाद : ऐन दिवाळीच्या तोंडावर पोलीस आयुक्तांनी जुन्या मोंढ्यात वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या अवजड मालवाहतुकीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी सकाळीच मोंढ्यात वाहतूक पोलीस, चार्ली, दामिनी पथक बंदोबस्तासाठी दाखल झाले. तेल, तूप, मैदा आदी माल उतरणारी वाहने जप्त केली. एवढेच नव्हे तर हातगाडीवरील मुरमुऱ्याचे पोतेही जप्त करण्यात आले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे व्यापारी वर्गात संताप पसरला असून, तात्काळ दुकाने बंद करण्यात आली. परिणामी चार तास मोंढ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस फौजफाट्यामुळे मोंढ्याला छावणीचे स्वरूप आले होते. मोंढ्यात व्यापारी नव्हे दहशतवादी आहेत, अशा प्रकारची वागणूक दिल्या जात असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. मोंढ्यात शेतीनियमित माल उतरू नये, असे न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र, आज तेल, तूप, मुरमुरे, रवा, मैद्याने भरलेल्या गाड्या (पान २ वर)जुन्या मोंढ्यातील स्थलांतर तूर्त टळले जुन्या मोंढ्यातील व्यापाऱ्यांचे स्थलांतर तूर्त टळले असून, २ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत व्यापाऱ्यांच्या स्थलांतरावर निर्णय होणार आहे. सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती म्हणाले की, जुन्या मोंढ्यातील अनेक व्यापारी अद्यापही नवीन मोंढ्यात स्थलांतरित न झाल्याने तेथील जडवाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होत असते. तेथील परिस्थिती पाहून व्यापाऱ्यांना दुकाने हलविण्यासाठी आठ दिवसांची मुदत आयुक्तांनी दिली होती.