शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे आंदोलन

By admin | Updated: July 6, 2014 00:26 IST

लातूर : विविध मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक संघ आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांच्या वतीने शनिवारी लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले़

लातूर : विविध मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक संघ आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांच्या वतीने शनिवारी लक्षवेधी धरणे करुन तर महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले़आ़ विक्रम काळे यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चास शहरातील टाऊन हॉल येथून प्रारंभ होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला़ जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे व अतिरिक्त तुकड्यांवरील शिक्षकांचे वेतन तात्काळ अदा करण्यात यावे, मासिक वेतन एक तारखेस करण्यात यावे, जिल्हा परिषदेला आयएएस दर्जाचा अधिकारी द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या़ मोर्चात शिवाजी परगे, मोहन हाके, मदन धुमाळ, कालिदास माने, केशव गंभीरे, सुरेश शिंदे, महादेव सोनवणे, अशोक पवार आदी सहभागी झाले होते़राज्यातील विद्यालयातून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक, कर्मचाऱ्यांचे समायोजन होईपर्यंत त्यांचे वेतन मूळ शाळेतून काढण्यात यावे, या मागणीसाठी याच दिवशी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी पी़ एस़ घाडगे, व्ही़ जी़ पवार, विश्वंभर भोसले, गोविंद निटुरे, सुभाष पाटील आदी उपस्थित होते़ तसेच २० पटांच्या शाळा बंद करु नये यासह अन्य मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी किशनराव बिरादार, सुनील हाके, बालाजी येळीकर, मुजावर नजीर आदी उपस्थित होते़