शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

उमरीचे तहसीलदार चतुर्भुज

By admin | Updated: May 24, 2014 00:45 IST

उमरी : शेतीच्या फेरफारप्रकरणी तारीख वाढवून देण्यासाठी व फेरफार न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या तहसीलदारासह अन्य दोघांना रंगेहाथ पकडून त्यांना अटक

उमरी : शेतीच्या फेरफारप्रकरणी तारीख वाढवून देण्यासाठी व फेरफार न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या तहसीलदारासह अन्य दोघांना रंगेहाथ पकडून त्यांना अटक करण्यात आली़ मौजे शेलगाव येथे गट क्ऱ१७६ मध्ये ८२ आर व गट क्ऱ१७७ मध्ये ७९ आर. शेतजमीन आहे़ या शेतीच्या फेरफारप्रकरणी म्हणणे सादर करण्यासाठी तक्रारदारास उमरी तहसील कार्यालयाकडून समन्स प्राप्त झाले़ या समन्समध्ये पुढील तारीख वाढवून मिळण्यासाठी व फेरफार न करण्यासाठी उमरीचे तहसीलदार उदयकुमार शहाणे पाच हजार रुपयांची लाच मागत असल्याची तक्रार फिर्यादीने लाचलुचपत खात्याशी संपर्क साधून दिली़ २३ मे रोजी उर्ध्व पैनगंगा प्रकल्प वसाहत उमरी येथील निवासस्थानी तहसीलदार शहाणे यांना पाच हजार रुपये स्वीकारताना पकडण्यात आले़ त्यांना याकामी मदत करणारे अंशकालीन लिपिक शंकर मुंडलिक व दिलीप येमेवार यांच्याविरूद्धही गुन्हा नोंदविण्यात आला़ पोलिस अधीक्षक एऩ व्ही़ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक एम़ जी़ पठाण, पोलिस निरीक्षक जी़ एस़ राहिरे, पोलिस हवालदार अशोक देशमुख, चंद्रकांत कदम, पोलिस नाईक व्यंकट शिंदे, विठ्ठल खोमणे, मारोती केसगीर, पोलिस शिपाई सतीश गुरुतवाड, चालक महंमद पठाण यांनी ही कारवाई केली़ पोलिस उपअधीक्षक एम़ जी़ पठाण तपास करीत आहेत़ (वार्ताहर)