शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

मनपातील कं त्राटदारांचा टाहो...!

By admin | Updated: September 28, 2014 00:14 IST

औरंगाबाद : महापालिकेतील एन-१ ची कामे करणाऱ्या किरकोळ कंत्राटदारांनी काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.

औरंगाबाद : महापालिकेतील एन-१ ची कामे करणाऱ्या किरकोळ कंत्राटदारांनी काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. पालिकेत ४०० हून अधिक कंत्राटदार ए-१ (एक लाखांच्या आतील कामे) या प्रकारातील कामे करतात. त्यांच्या कामांची बिले सहा-सहा महिन्यांपासून थकविली जात आहेत. बड्या कंत्राटदारांची मनपाने मागील काही महिन्यांत कोट्यवधी रुपयांची बिले अदा केली. त्यामुळे लहान कंत्राटदारांना बिले देण्यासाठी पालिकेकडे सध्या तरी रक्कम नाही. लेखा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबर कंत्राटदारांची भांडणे होण्याच्या घटनाही या महिन्यात घडल्या आहेत. त्यातच कंत्राटदारांचे ३२ कोटी रुपये थकित आहेत, ती रक्कम मिळावी, यासाठी कंत्राटदारांनी पालिकेकडे तगादा लावलेला असताना आयुक्त पी. एम. महाजन यांनी बिलांच्या सी. सी. तपासून अहवाल सादर करण्याचे आदेश लेखा विभागाला दिले आहेत. सहा प्रभागांत सुरू असलेली कामे, थकित बिले व किती कामांची बिले दिली, याची माहिती अहवालात असणार आहे. दसरा, दिवाळी सणासाठी कंत्राटदारांना उसनवारी करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. आजवर १२ कोटी रुपये एलबीटीतून जमा झाले आहेत. दरमहा १८ कोटी रुपये एलबीटीतून जमा होतात. ३१ आॅगस्टपर्यंत ३२ कोटी रुपये ठेकेदारांचे, तर सप्टेंबरमधील वेतन आणि कर्जहप्ते व समांतरची देणी मिळून ५६ कोटी रुपये मनपाला लागणार आहेत.