शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मजविपचे अखंड महाराष्ट्राला समर्थन

By admin | Updated: April 8, 2016 00:04 IST

नांदेड : मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने अखंड महाराष्ट्रासाठी समर्थन जाहीर केले

कार्यक्रम : संस्कार भारतीतर्फे गुढीचे पूजन व पहाट गितांचा कार्यक्रम, स्थळ- मनपा प्रांगण, वेळ- सकाळी ६ वाजताशोभायात्रा : श्रीराम मंदिर संस्थानतर्फे शोभायात्रा, स्थळ- पंचमुखी गायत्री मंदिर, वेळ- सकाळी ७.३० वाजताशोभायात्रा : केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे शोभायात्रा, स्थळ- वाघनगर, वेळ- सकाळी ८ वाजताशोभायात्रा : सद्गुरू नरेंद्र महाराज भक्त सेवा मंडळातर्फे शोभायात्रा, स्थळ- चिमुकले राम मंदिर, वेळ- सकाळी ९ वाजतापुजन : अम्मा भगवान यांचा सामूहिक ऐश्वर्य कलश पूजन, स्थळ- रोटरी भवन, मायादेवी नगर, वेळ- दुपारी ३ वाजतामिरवणूक : चेट्रीचण्ड्र मिरवणूक, स्थळ- फुले मार्केट, वेळ - दुपारी ४ वाजतामिरवणूक : आदर्श माहेश्वरी महिला मंडळातर्फे गणगौर मिरवणूक, स्थळ- व्यंकटेश मंदिर, वेळ- सायंकाळी ५ वाजताजाप : अरिहंत मार्गी जैन महासंघातर्फे महामांगलीक जाप, स्थळ- अरिहंत भवन, वेळ- सायंकाळी ६.३० वाजता