शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

By admin | Updated: August 27, 2014 23:36 IST

परभणी : तालुक्यातील धारणगाव येथे महिलेने व जिंतूर तालुक्यातील वस्सा येथील एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २७ आॅगस्ट रोजी घडली.

परभणी : तालुक्यातील धारणगाव येथे महिलेने व जिंतूर तालुक्यातील वस्सा येथील एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २७ आॅगस्ट रोजी घडली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणी तालुक्यातील धारणगाव येथील मुक्ताबाई श्रीधर डोंबे (वय २४) या विवाहित महिलेने २६ आॅगस्ट रोजी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २७ आॅगस्ट रोजी उघडकीस आली. मुक्ताबाई श्रीधर डोंबे हिस माहेराहून ट्रॅक्टर घेण्यासाठी १० लाख रुपये का आणत नाही? म्हणून शिवीगाळ, मारहाण, शारीरिक व मानसिक छळ करून सासरच्या मंडळीने गळफास घेण्यास प्रवृत्त केल्याबद्दल ग्रामीण पोलिस ठाण्यात सासरच्या पाच जणांविरुद्ध लक्ष्मण बोखारे (रा. फुकटगाव ता. पूर्णा) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये श्रीधर बबनराव डोंबे (पती), बबन विश्वनाथ डोंबे (सासरा), सुनंदा बबनराव डोंबे (सासू), कफूबाई, संध्या (नणंद) (सर्व रा. धारणगाव) यांच्याविरुद्ध परभणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एस.जी. गायकवाड, कुकडे हे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)पाईपला गळफास घेऊन आत्महत्याजिंतूर तालुक्यातील वस्सा येथील वाहेद खॉ हसन खॉ पठाण (वय ५५) यांनी २७ आॅगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी लोखंडी पाईपला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी बोरी पोलिस ठाण्यात शारूख खान रहेमान खान पठाण यांच्या फिर्यादीवरून आकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. प्रकाश पंडित, संतोष सानप हे तपास करीत आहेत. आसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वाहेद खॉ हसन खॉ पठाण यांचे शवविच्छेदन करण्यात आले.