शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

बहुप्रतीक्षित रस्त्याच्या कामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:06 IST

परभणी : जिल्हा स्टेडियम समोरील बहुप्रतीक्षित रस्त्याच्या कामाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांच्या हस्ते नारळ फोडून सुरुवात करण्यात आली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा स्टेडियम समोरील बहुप्रतीक्षित रस्त्याच्या कामाला अखेर मंगळवारी मुहूर्त लागला़ माजी मंत्री तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांच्या हस्ते नारळ फोडून प्रत्यक्ष जेसीबी मशीनच्या सहाय्याने कामाला सुरुवात करण्यात आली़ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते शाही मशिदपर्यंचा रस्ता दीड वर्षांपासून उखडला होता़ त्यामुळे वाहनधारक त्रस्त होते़ मंगळवारी माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्या हस्ते नारळ फोडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली़ यावेळी उपमहापौर सय्यद समी उर्फ माजू लाला, चाँद लाला, अशोक जेठवाणी, सुधीर पाटील, ‘लोकमत’चे जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू कांबळे, अजीज भाई, देवा महामुनी आदींची उपस्थिती होती़ दुसऱ्यांदा बदलला आराखडाया रस्त्यावरील कमीत कमी झाडे तोडली जातील, या उद्देशाने मनपाने दोन वेळा रस्त्याचा आराखडा तयार केला. काही झाडे रस्त्याच्या कडेला आली तर तेथेच सुशोभीकरण करून रस्त्याचे काम पुढे नेले जाणार आहे़ असे प्रशासनाने सांगितले.