शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

स्पृहा आणि सिद्धार्थ येणार सखींच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2016 01:12 IST

औरंगाबाद : सखींनो... चला... झटपट तयारीला लागा.... कारण आता वेळ आली आहे, तुमच्या आवडत्या सिनेतारकांसोबत ‘गप्पा-टप्पा’ मारण्याची.

औरंगाबाद : सखींनो... चला... झटपट तयारीला लागा.... कारण आता वेळ आली आहे, तुमच्या आवडत्या सिनेतारकांसोबत ‘गप्पा-टप्पा’ मारण्याची. मराठी चित्रपटसृष्टीतील हसरी, अवखळ आणि गुणवंत अभिनेत्री स्पृहा जोशी आणि हजारो तरुणींना वेड लावणारा हॅण्डसम अभिनेता सिद्धार्थ चांदेकर खास तुमच्या भेटीला येणार आहेत. स्पृहा आणि सिद्धार्थ या आपल्या आवडत्या कलाकारांची भेट सखी मंच सदस्यांसाठी जणू पर्वणीच ठरणार आहे.या दोघांना प्रत्यक्ष बघण्याची, भेटण्याची आणि त्यांच्याशी ‘गप्पा टप्पा’ मारून त्यांना अनुभवण्याची संधी या निमित्ताने तमाम सखींना मिळणार आहे. ज्याच्याशी मनमुराद बोलावे वाटेल, ज्याला काही तरी सांगावे वाटेल, अशा दोन व्यक्तींच्या नात्यांची गोष्ट सांगणारा मराठी चित्रपट ‘लॉस्ट अ‍ॅण्ड फाऊंड’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. स्पृहा आणि सिद्धार्थ यांच्या अभिनयाने नटलेल्या ‘लॉस्ट अ‍ॅण्ड फाऊंड’ या चित्रपटाची संपूर्ण टीम या कार्यक्रमात येणार आहे. मंगळवार, १९ जुलै रोजी सायं. ५ वा. लोकमत हॉल, लोकमत भवन, जालना रोड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला येताना सखी मंच सदस्यांनी त्यांचे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. प्रवेश मागील गेटने देण्यात येईल.