शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या पर्यटन विकासाला गती द्या

By admin | Updated: September 14, 2014 00:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या दृष्टीने भरपूर संधी आहे. मात्र, मूलभूत असुविधांमुळे पर्यटनाची राजधानी असलेले ऐतिहासिक औरंगाबाद शहर दुर्लक्षित राहिले आहे.

बारामती : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात शेतकरी संघटना रिंगणात उतरली आहे. पुणो जिल्ह्यात 5 ठिकाणी निवडणूक लढविणार, अशी घोषणा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केली. या वेळी  त्यांनी निवडणूक लढविणा:या उमेदवारांची नावे जाहीर केली.
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पुणो येथील बैठकीत पाटील यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, ‘‘इंदापूरमधून पांडुरंग संभाजी रायते, दौंडमधून शिवाजीराव रामभाऊ नांदखिले, शिरूरमधून बाळासाहेब जयसिंग घाडगे, आंबेगावमधून सुहास नामदेवराव काटे, तर जुन्नरमधून दिलीप गिरमे निवडणूक लढवणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी  शेतकरी संघटनेने ‘आप’शी हातमिळवणी केली होती. ‘आप’ने प्रत्य़क्ष निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारदेखील उतरविले होते; मात्र, विधानसभा निवडणुकीसाठी ‘आप’ केवळ पाठिंबा देणार आहे. शेतकरी संघटनेच्या उमेदवारांचा प्रत्यक्षात प्रचार करण्यासाठीदेखील ‘आप’चे नेते सहभागी होणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. शेतीमालाला  उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे, शेतीसह सर्व प्रकारचे अनुदान थेट स्वरूपात मिळावे. त्यामुळे भ्रष्टाचार थांबेल, घराणोशाही संपुष्टात येईल. अशा विविध मुद्दय़ांवर विधानसभा निवडणूक लढविणार आहे, असे शेतकरी संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आहले.   (प्रतिनिधी)