शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
5
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
6
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
7
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
8
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
9
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
10
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
11
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
12
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
13
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
14
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
15
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
16
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
17
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
18
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
19
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
20
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

"...तर 10 ते 12 वर्षांत जातीभेद नष्ट होईल!"; मोहन भागवतांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 16:22 IST

"आरएसएसचा उद्देश भारताला आणि संपूर्ण समाजाला त्याच्या सर्वोच्च वैभवापर्यंत पोहोचवणे आहे..."

जर जातीभेद नष्ट करायचा असेल तर, तो प्रथम मनातून नष्ट करणे आवश्यक आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित एका चर्चासत्रात बोलत होते. भागवत म्हणाले, "सुरुवातीला याचा संबंध व्यवसाय आणि कामाशी होता. मात्र नंतर, समाजात शिरली आणि भेदभावाचे कारण बनली." राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त या चर्चासत्राचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रांत संघचालक अनिल भालेरावही व्यासपीठावर उपस्थित होते.

जातीभेद नष्ट करण्यासाठी, तो मनातून नष्ट करणे आवश्यक -
जातिभेदाच्या समस्येवर भाष्य करताना मोहन भागवत म्हणाले, "हा भेदभाव दूर करण्यासाठी, मनातून जातीभेद नष्ट करणे आवश्यक आहे. जर हे प्रामाणिकपणे केले तर १० ते १२ वर्षांत जातिभेद संपेल." श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना भागवत म्हणाले की, संघाचे उद्दिष्ट भारताला त्याचे सर्वोत्तम वैभव परत मिळवून देणे आणि समाजाला सोबत घेऊन जाणे आहे.

आरएसएस समजून घ्यायचे असेल, तर संघाच्या शाखांमध्ये यावे -
सरसंघचालक भागवत पुढे म्हणाले, "आरएसएस व्यक्तीच्या चारित्र्य निर्मितीद्वारे राष्ट्र उभारणीसाठी काम करते आणि ही काही प्रतिक्रिया म्हणून स्थापन झालेली संघटना नाही अथवा कुणाशी स्पर्धाही करत नाही. आरएसएसचा उद्देश भारताला आणि संपूर्ण समाजाला त्याच्या सर्वोच्च वैभवापर्यंत पोहोचवणे आहे. आरएसएस स्वतःला मोठे बनवू इच्छित नाही, तो समाजाला मोठे बनवू इच्छिते." एवढेच नाही तर, "जर लोकांना आरएसएस समजून घ्यायचे असेल, तर त्यांनी संघाच्या शाखांमध्ये यावे, असेही भागवत यावेळी म्हणाले.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Caste discrimination will end in 10-12 years: Mohan Bhagwat.

Web Summary : Eradicate caste discrimination from the mind, says RSS chief Mohan Bhagwat. Speaking at an event in Sambhajinagar, he stated that if honestly pursued, caste differences could vanish within 10-12 years. He also urged people to understand RSS by visiting its branches.
टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघHinduहिंदू