शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

विचित्र अपघातामध्ये सख्खे भाऊ ठार

By admin | Updated: November 29, 2014 00:29 IST

मांडवा : भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकीसह दोन सख्खे भाऊ छोट्या टेम्पोवर आदळले़ यात दोघांचाही मृत्यू झाला़ ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता बीड - परळी राज्य रस्त्यावरील पांगरीनजीक घडली़

मांडवा : भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकीसह दोन सख्खे भाऊ छोट्या टेम्पोवर आदळले़ यात दोघांचाही मृत्यू झाला़ ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता बीड - परळी राज्य रस्त्यावरील पांगरीनजीक घडली़भास्कर वसंत हाके (वय २७) दत्तू वसंत हाके (वय ३०, दोघेही रा़ चिंचखंडी, ता़ परळी) अशी मयत भावंडांची नावे आहेत़ ते दोघे ऊसतोड मजूर म्हणून काम करीत होते़ शुक्रवारी सायंकाळी दुचाकीवरून चिंचखंडी येथून पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडे जात होते़ समोरून आलेल्या कारने त्यांना जोराची धडक दिली़ या धडकेने हाके बंधू हवेत उडून पाठीमागून येणाऱ्या छोटा टेम्पो (क्ऱएमएच २० / ७५५०) वर आदळले़ अपघातानंतर कारचालक वाहनासह पसार झाला़ घटनेची माहिती मिळताच ग्रामीण व शहर पोलिसांनी धाव घेतली़ (प्रतिनिधी)४चिंचखंडी हे ऊसतोड मजुरांचे गाव आहे़ हाके बंधू मागील अनेक वर्षांपासून ऊसतोडणीचे काम करीत होते़ एकाच वेळी त्या दोघांना प्राण गमवावे लागल्याने गावावर शोककळा पसरली़