शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

एकच खिडकी, कनेक्टीव्हीटीचीही अडचण; एसबीआयचे ग्राहक त्रस्त

By admin | Updated: March 23, 2016 00:19 IST

किनवट : येथील भारतीय स्टेट बँक शाखेत मनुष्यबळ कमी असल्याने दररोज केवळ एकाच खिडकीवर कारभार सुरू असल्याने ही बँक ठेवीदार, ग्राहकांसाठी अलीकडे डोकेदुखीच ठरू पाहत आहे़

किनवट : येथील भारतीय स्टेट बँक शाखेत मनुष्यबळ कमी असल्याने दररोज केवळ एकाच खिडकीवर कारभार सुरू असल्याने ही बँक ठेवीदार, ग्राहकांसाठी अलीकडे डोकेदुखीच ठरू पाहत आहे़ अधूनमधून इंटरनेटचा प्रश्न निर्माण होवून कनेक्टीव्हीटीअभावी ग्राहकांना याचा मोठा फटका बसतो़ प्रिंटरसुद्धा अधूनमधून बिघडते.काही वर्षांपूर्वी या बँकेत एकूण आठ कर्मचारी-अधिकारी होते़ आता मात्र ग्राहक जास्त आणि अधिकारी, कर्मचारी कमी असे चित्र आहे. त्यामुळे ग्राहक-ठेवीदार यांना त्याचा फटका बसत आहे़ दैनंदिन वेळात ग्राहकांची मोठी गर्दी असताना केवळ एकाच कॉऊंटरवर भागविले जाते. कर्मचाऱ्याअभावी महिला बचत गटांना कर्जाचा पुरवठा करणे, प्रसुतीचे पैसे मिळणे, एम़एस़सी़आय़टी़चे चॅनल भरणे, रॉयल्टीचे चॅनल, आरटीजीएस, एऩएफ़टी़ करणे अवघड बनले. कॅश स्वीकारणे व देण्यासाठी एकच खिडकी असल्याने बँकेत रांगच दिसून येते़ कर्मचाऱ्यांची वाणवा असतानाच दोन दिवसाला एक कर्मचारी रिमीडस (कॅशसाठी) द्यावा लागतो़ परिणामी बँक कामकाजावर याचा परिणाम होताना दिसत आहे़ बँकेतील प्रिंटर्सही बंदच असते़ त्यामुळे स्टेटमेंट वेळीच मिळत नाही़ गरजवंतांना स्टेटमेंट हवे असल्यास ११४ रुपये भरूनच स्टेटमेंट मिळवावे लागते़ अशा ग्राहकांच्या तक्रारी असून ही बँक स्टेटमेंटसाठी नाहक ११४ रुपये उकळून ग्राहकांची लुट करीत असल्याने ही बँक सेवा देण्यासाठी की नाहक लोकांचे पैसे घेण्यासाठी असा सवाल विचारला जात आहे़ (वार्ताहर)