शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

साडेसहा हजार लिटर रॉकेल छापा मारून पकडले

By admin | Updated: April 23, 2015 00:50 IST

बीड : घरगुती वापराचे असलेले निळे रॉकेल अवैधरित्या साठवणूक करणाऱ्या तीन ठिकाणावर डीवायएसपी गणेश गावडे पाटील यांच्या पथकाने बुधवारी दुपारी छापे टाकून साडेसहा हजार लिटर रॉकेल जप्त केले आहे

बीड : घरगुती वापराचे असलेले निळे रॉकेल अवैधरित्या साठवणूक करणाऱ्या तीन ठिकाणावर डीवायएसपी गणेश गावडे पाटील यांच्या पथकाने बुधवारी दुपारी छापे टाकून साडेसहा हजार लिटर रॉकेल जप्त केले आहे. याची किंमत बाजारात ४ लाख रुपयांच्या आसपास असल्याचे समजते.बीड शहरातील मोहम्मदीया कॉलनी परिसरात असणाऱ्या तीन ठिकाणी अवैधरित्या निळे रॉकेल ठेवले असल्याची माहिती डीवायएसपी गावडे यांना मिळाली. बुधवारी दुपारी पोलीस उपनिरीक्षक पठाण व इतर वीस ते पंचेवीस कर्मचाऱ्यांनी बुधवारी दुपारी धाड टाकली. धाड टाकल्यानंतर मोहम्मदीया कॉलनी परिसरामध्ये पहिल्या कारवाईत १९ मोठ्या टाक्या, ११ छोटे कॅन पोलीसांना मिळाले. त्यानंतर त्यांनी जवळपासच्या परिसरात छापा टाकला. तेथे ३६ लिटरचे ५६ कॅन मिळून आले. त्यानंतर तिसऱ्या कारवाईत ३५ लिटरचे ४७ कॅन जप्त करण्यात आले. १९ मोठ्या टाक्यांसह ११० कॅन जप्त करण्यात आले होते. दुपारी झालेल्या कारवाईनंतर मोहम्मदीया कॉलनीत एकच खळबळ उडाली होती. सायंकाळी ८ वाजेपर्यंत कारवाईचे कामकाज सुरू होते. या प्रकरणी साठवण करणाऱ्या तिघाजणांना पोलीसांनी ताब्यात घेतले होते. रात्री उशिरापर्यंत पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. (प्रतिनिधी)