शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

तिकीटासाठी मोठ्या पवारांकडे गेलेल्या सतीश चव्हाणांची अजित दादांच्या तंबूत पुन्हा एन्ट्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 11:56 IST

छत्रपती संभाजीनगरमध्ये लावलेल्या समर्थकांच्या होर्डिंग्जमुळे राजकीय चर्चांना उधाण

छत्रपती संभाजीनगर : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून निवडणूक लढवली, मात्र, गंगापूर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून पराभव झाल्यानंतर आता पदवीधर मतदारसंघाचे आ. सतीश चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाच्या तंबूत परत जाणार असल्याचे संकेत शहरातील चिश्तिया चौकात लावण्यात आलेल्या एका होर्डिंग्जमुळे मिळू लागले आहेत. महायुतीमुळे गंगापूर मतदारसंघातून भाजप विरोधात उमेदवारी मिळणार नाही, हे माहिती असल्यामुळे आ. चव्हाण यांनी ऐनवेळी शरद पवार गटात प्रवेश करून उमेदवारी मिळविली. तसेच अजित पवार गटाचा राजीनामाही दिला होता.

राजीनामा फक्त उमेदवारीसाठीच होता, आता आ. चव्हाण पुन्हा अजित पवार गटात सक्रिय होतील, असे बोलले जात आहे. राजकारणापुरत्या या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्याचा हा खेळ असल्याची चर्चा त्या होर्डिंग्जमुळे सुरू झाली आहे. रा. काँ. पा. अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी ते होर्डिंग्ज लावले आहे.

विधानसभा प्रचारातही डबल गेमविधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी डबल गेम केला. पूर्व मतदारसंघात पदाधिकारी महायुतीचा प्रचार करीत असत. नंतर ते पदाधिकारी गंगापूर मतदारसंघात आ. प्रशांत बंब यांच्या विराेधात प्रचार करीत असत. हा सगळा डबल गेम खुलेआम सुरू असल्याचे सर्वांनी पाहिले. महायुती नावालाच होती, सोयीनुसार राजकारणाचा पॅटर्न गंगापूरच्या मतदारांना पटला नाही. त्याचे परिणाम निकालाच्या रुपाने समोर आल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Satish Chavanसतीश चव्हाणchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार