शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विजेअभावी ग्रामीण भाग चाचपडतोय अंधारातच

By admin | Updated: July 6, 2015 00:20 IST

राजेश खराडे , बीड थकबाकीच्या कचाट्यात महावितरण काढता पाय घेत असतानाच एक ना अनेक समस्यांनी या विभागाला ग्रासले जात आहे. महिन्याभरापुर्वी झालेल्या

राजेश खराडे , बीडथकबाकीच्या कचाट्यात महावितरण काढता पाय घेत असतानाच एक ना अनेक समस्यांनी या विभागाला ग्रासले जात आहे. महिन्याभरापुर्वी झालेल्या वदळी वाऱ्याने ग्रामीण भागातील विद्युत पुरवठ्याचे मोठे नुकसान झाले होते. गेल्या दोन महिन्यापासून दुरूस्तीच्या नावाखाली खेडेगावे अंधारात आहेत. त्यामुळे त्रस्त ग्राहकांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत आहे. पावसळ्याच्या हंगामापुर्वी महावितरणची पेट्रोलिंग मोहिम सुरू होती. ही मोहिम संपताच जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे पहिले पाढे पच्चावन्न असे होत ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा विस्कळीत झाला होता. यामध्ये सर्वाधिक फटका वडवणी व आष्टी तालुक्यातील ग्राहकांना बसला आहे. वादळी वाऱ्याने विद्युत पोल झुकणे, कंडक्टर तुटने, इंन्सुलेटर फुटने, विद्युत तारांची स्पार्कींग तसेच डी.पी.ची स्ट्रक्चर तुटने यासारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. ग्रामीण भागात झालेल्य.ा नुकसानीकडे महावितरण कंपनीने वेळोवेळी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे जन-जिवन विस्कळीत झाले आहे.दळनापासून ते मोबाईल चार्जिंगपर्यंतच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आष्टी तालुक्यातील महाजनवाडी येथील विद्युत पुरवठा तब्बल महिन्याभरापासून खंडित होता त्यामुळे विद्युत ग्राहकांनी आंदोलनचा पवित्रा घेतला होता. सध्या माजलगांव तालुक्यातील चिंचगव्हाण येथे गेल्या पंधरा दिवसांपासून विद्युत पुरवठा होत नसल्याने आक्रमक घालेल्या ग्रामस्थांनी थेट अभियंत्याच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले. शहरातील दुरूस्त्या त्वरीत मार्गी लावल्या जातात मात्र ग्रामीण भागातील दुरूस्तीकडे महावितरणचे दर्लक्ष होत असल्याचा आरोप ग०ामस्हृांकडून होत आहे. वेळ प्रसंगी ग्रामस्थांनाच दुरूस्तीचे काम करावे लागत आहे.गत आठवड्यात केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील ग्रामस्थांनी सायकलवरून पाण्याची वाहतूक करून आर्थिंगला पाणीपुरवठा केला होता.