शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठ्यासाठी धसांनी दिला ७० लाखांचा निधी

By admin | Updated: September 7, 2014 00:25 IST

शिरूरकासार : शिरूरकासार तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला होता. यावर मात कशी करायची? असा प्रश्न सुरूवातीच्या काळात प्रशासनालाही पडला होता.

शिरूरकासार : शिरूरकासार तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला होता. यावर मात कशी करायची? असा प्रश्न सुरूवातीच्या काळात प्रशासनालाही पडला होता. याच दरम्यान, राज्यमंत्री सुरेश धस यांच्या पुढाकारातून शिरूर शहराला पाणी पुरविण्यासाठी सिंदफणा मध्यम प्रकल्पातून पाणी आणण्यासाठी ७० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला.तालुका निर्मितीनंतर आष्टी विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत शिरूरची दोन मतदारसंघात फाळणी झाली. त्यात आष्टी मतदारसंघात ५३ आणि बीड मतदारसंघात ३३ गावे विभागली गेली. ५३ गावे शिरूरसह आष्टी मतदारसंघात गेली. या भागाच्या विकासाची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न शिरूरकरांना पडला होता. मात्र राज्यमंत्री सुरेश धस यांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली. याच दरम्यानच्या काळात ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या होत्या. या बरोबरच शहराचा पाणीप्रश्नही बिकट बनला होता. ग्रामपंचायत निवडणुकीत सुरेश धस यांनी शिरूरच्या पाणी प्रश्नाचा तोडगा कायमचा काढणार असा शब्द येथील ग्रामस्थांना तेंव्हा दिला होता. हा शब्द सुरेश धस यांनी येत्या काही महिन्यातच पूर्ण केला असल्याचे येथील नागरिक अजूनही सांगतात. पाणी प्रश्नाबरोबरच अंतर्गत सिमेंट रस्ते , कब्रस्तान, संरक्षण भींत या कामा बरोबरच सिद्धेश्वर संस्थानला स्वतंत्र पाणीपुरवठा योजना दिली. शिरूर शहर ते जुने बसस्थानक या दरम्यानच्या रस्त्याचा विकास केला. ही विकास कामे आजही लोकांच्या स्मरणात आहेत. (वार्ताहर)