शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकरांचा धिंगाणा

By admin | Updated: March 19, 2015 00:18 IST

धारूर : तालुक्यातील आवरगाव येथे बुधवारी रानडुकरांच्या उपद्रवामुळे गावकरी भयभीत झाले. सकाळी आणि संध्याकाळी शेतात ये-जा करणाऱ्यांवर रानडुकरांच्या कळपाने हल्ला चढविला. यात नऊ जण जखमी झाले आहेत.

धारूर : तालुक्यातील आवरगाव येथे बुधवारी रानडुकरांच्या उपद्रवामुळे गावकरी भयभीत झाले. सकाळी आणि संध्याकाळी शेतात ये-जा करणाऱ्यांवर रानडुकरांच्या कळपाने हल्ला चढविला. यात नऊ जण जखमी झाले आहेत.गावाजवळील नदीपात्राला चिकटून दाट झाडी आहे. जवळच मक्याचे शेत आहे. पिकांवर ताव मारून दाट झाडीत रानडुकरे आश्रय घेतात. सकाळी ११ वाजता शेतात जाणाऱ्या सहा तर सायंकाळी सहा वाजता शेतातून परतणाऱ्या तिघांवर रानडुकरांच्या कळपाने हल्ला केला. काहींचा चावा घेतला तर काहींना डोक्याने ठोस दिली. त्यामुळे कळपाच्या कचट्यात सापडलेले महिला-पुरूष रक्तबंबाळ झाले.यांचा जखमींत समावेशप्रवीण अशोक लोखंडे, महादेव सर्जेराव जगताप, अंकुश श्रीकृष्ण गोतावळे, श्रीकांत अंकुश जगताप, नारायण धोत्रे, गोविंद सुदाम नखाते यांच्यावर सकाळी हल्ला झाला. यापैकी प्रवीण व महादेव यांच्यावर स्वारातीत तर इतरांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सायंकाळी रेणुका नारायण धोत्रे, भाग्यश्री अंकुश जगताप, सुशीला सिरसट या जखमी झाल्या. वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. शिंदे म्हणाले, रानडुकरांचा बंदोबस्त करण्यात येईल. (वार्ताहर)आवरगावचे उपसरपंच अमोल जगताप यांनी वन विभागाच्या दुर्लक्षामुळेच रानडुकरांचा धुमाकूळ वाढल्याचा आरोप केला.४रात्री उशिरापर्यंत अधिकारी गावात पोहचले नव्हते याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तात्काळ बंदोबस्ताची मागणी त्यांनी केली आहे.