शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

विकासाची जिम्मेदारी माझी

By admin | Updated: October 7, 2014 00:45 IST

खुलताबाद : तालुक्याचा पर्यटन प्राधिकरण व तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून विकास करण्यात येईल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.

खुलताबाद : खुलताबाद तालुका हा जगप्रसिद्ध वेरूळ लेणी व धार्मिक स्थळांमुळे जगाच्या नकाशावर असून या तालुक्याचा पर्यटन प्राधिकरण व तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून विकास करण्यात येईल, असे आश्वासन माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आज खुलताबाद तालुक्यातील गदाना येथे गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या प्रचारार्थ येथे झालेल्या जाहीर सभेत दिले.ते पुढे म्हणाले की, देशातील जनतेला अच्छे दिन आनेवाले हैं म्हणून स्वप्न दाखविले, त्या स्वप्नाची काय अवस्था झाली आहे ते आपणास दिसत आहे. शेतीमालाला भाव नाही, कांदा, डाळिंब उत्पादकांचे हाल सुरू झाले आहेत.अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्याउपकेंद्र उभारणीसाठी प्रयत्न करणारशूलिभंजन येथे अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार असून तालुक्यात पाणी, तसेच उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्यात येईल, त्याचप्रमाणे गतिमान शासन देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.व्यासपीठावर आ. सतीश चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, विलास चव्हाण, तालुकाध्यक्ष राजू वरकड, हरिभाऊ डव्हाण, महिला जिल्हाध्यक्ष सुनीता चव्हाण, माजी सभापती महेश उबाळे, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. कैसरोद्दीन , विश्वनाथ बारगळ, भीमराव खंडागळे, दीपक खोसरे, दिनेश सावजी, अनिल जाधव, रामनाथ पाटील, तुषार शिसोदे, माणिक शिंदे, गणेश वडकर, शरफोद्दीन रमजानी उपस्थित होते.बंब यांनी खोटी आश्वासने दिलीगंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे आ.प्रशांत बंब यांनी गेल्या पाच वर्षांत जनतेला खोटी आश्वासने दिली. प्रत्यक्षात कुठलीही कामे केली नाहीत. गंगापूर-खुलताबाद तालुक्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे.‘घृष्णेश्वर’साठी मार्ग काढूतालुक्यातील गदाना येथे उभारण्यात येत असलेला श्री घृष्णेश्वर सहकारी साखर कारखाना सुरू होण्याअगोदरच दिवाळखोरीत निघाला आहे. घृष्णेश्वर कारखाना ज्यांच्या ताब्यात होता त्यांनाच चालू करता आला नाही, असे ते म्हणाले.