शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

वाळू लिलावास ग्रामसभेचा नकार

By admin | Updated: October 16, 2016 01:15 IST

टाकळी अंबड : नवगाव येथील ग्रामपंचायतीमध्ये उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत गावकऱ्यांनी

टाकळी अंबड : नवगाव येथील ग्रामपंचायतीमध्ये उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत गावकऱ्यांनी गोदावरी नदीतील वाळू लिलाव आणि वाळू उपशाला तीव्र विरोध केला आहे. या संदर्भात ग्रामसभेत वाळू लिलाव व उपसा न करण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला. विशेष म्हणजे नवगाव येथील वाळू लिलाव न करण्याचा प्रस्ताव या अगोदरच ग्रामपंचयतने प्रशासनास दिला होता. मात्र वाळू लिलाव झाल्यास ग्रामपंचायतीला विकासासाठी निधी मिळतो. त्यामुळे या प्रस्तावाचा पुनर्विचार करण्यासाठी या विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या ग्रामसभेत ग्रामस्थांना वाळू लिलाव आणि वाळू उपशाला तीव्र विरोध केला. यावेळी उपविभागीय अधिकारी नेटके यांच्यासह तहसीलदार डॉ. किशोर देशमुख, भूजल सर्वेक्षण अधिकारी जैन, मंडळ अधिकारी जोशी तलाठी वाघ, सरपंच डॉ. नाहिदा पठाण उपसरपंच अफसर पठाण, माजी पं. स. सदस्य डॉ. गुलदाद पठाण, डॉ. सुरेश चौधरी, शेरू पटेल, दादासाहेब चौधरी कल्याण चौधरी, लक्ष्मण डांगे, अख्तर पठाण, नाशीर पठाण, बबलू शेख, हाशम पठाण यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.