शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
6
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
7
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
8
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
9
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
10
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
11
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
12
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
13
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
14
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
15
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
16
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
17
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
18
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
19
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
20
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
Daily Top 2Weekly Top 5

‘डीएनए’ अहवाल मिळाला

By admin | Updated: July 7, 2014 00:33 IST

कुरूंदा : दीर्घ प्र्रतिक्षेनंतर कुरूंदा येथील दोन सांगाडा प्रकरणी ४ जुलै रोजी डीएनए अहवाल मिळाला

कुरूंदा : दीर्घ प्र्रतिक्षेनंतर कुरूंदा येथील दोन सांगाडा प्रकरणी ४ जुलै रोजी डीएनए अहवाल मिळाला असून तपास अधिकारी डीवायएसपी पियुष जगताप हे तपासकामी दिल्लीला गेल्याने ‘डीएनए’चा अहवाल सध्या गुप्त ठेवण्यात आला आहे. पियुष जगताप हे दिल्ली येथून आल्यानंतर ‘डीएनए’ अहवालातील माहिती समोर येणार आहे.कुरूंदा येथील एका कोरड्या पाण्याच्या टाकीत दोन मानवी सांगाडे सापडले होते. त्यापैकी एक युवकाचा तर एक युवतीचा सांगाडा होता. गावातील बेपत्ता युवकाचा व बेपत्ता महिलेच्या नातेवाईकांचा रक्त नमुना घेवून मुंबईच्या कालिना प्रयोगशाळेत ‘डीएनए’साठी पाठविण्यात आला होता. डीएनए आणण्यासाठी कुरूंदा पोलिसांनी अनेक हालापेष्ठा सहन कराव्या लागल्या. डीवायएसपी पियुष जगताप यांनी डीएनए आणण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याने अखेर ४ जुलै रोजी मुंबईच्या प्रयोगशाळेत हा अहवाल कुरूंद्याचे पोलीस निरीक्षक नानासाहेब नागदरे यांच्याकडे सोपविला आहे. हे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यम व इलेक्ट्रानिक मीडियाने लावून धरले होते. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर ‘डीएनए’साठी हालचाल निर्माण झाली होती. डीएनए सीलबंद असल्याने त्याची माहिती समोर आली नाही. पोलिस अधिकारी पियुष जगताप हे सध्या दिल्ली येथे तपास कामासाठी गेल्याने दोन ते तीन दिवस अहवालाची माहिती बाहेर येण्यास प्रतिक्षा करावी लागणार आहे. या अहवालाच्या सोक्षमोक्षानंतर तपास कामाला गती मिळण्याची शक्यता आहे.(वार्ताहर)