शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

मंजुरी मिळाली, लाभ मिळेचना !

By admin | Updated: June 21, 2014 00:51 IST

बीड: संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या फाईलींना बीड तहसीलने मंजुरी तर दिली आहे. मात्र प्रत्यक्ष कोणालाच लाभ मिळालेला नाही.

बीड: संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या फाईलींना बीड तहसीलने मंजुरी तर दिली आहे. मात्र प्रत्यक्ष कोणालाच लाभ मिळालेला नाही. तालुक्यातील निराधारांची अवहेलना होत असल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते शाहेद पटेल यांनी केला आहे.बीड तहसील कार्यालया मार्फत सात ते आठ महिन्यापूर्वी संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या प्रकरणांना मंजुरी देण्यात आलेली आहे. मात्र प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याने लाभार्थीच्यांची ससेहोलपट होत आहे. सतराशेपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या प्रकरणांना मंजुरी मिळालेली असूनही प्रत्यक्ष बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत. संबधित अधिकारी उलट-सुलट उत्तरे दिली जात असल्याने संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी त्रस्त झाले आहेत. संबंधित लाभार्थ्यांचे खाते क्रमांक तहसीलकडे नसल्याचे सांगण्यात येते आहे. मात्र दोन ते अडीच महिन्यापूर्वीच बीड तहसील कार्यालयाकडे संबंधित लाभार्थ्यांचे खाते क्रमांक दिले असल्याचे रा. कॉ. चे शाहेद पटेल यांनी सांगितले.तहसीलदार म्हणाल्या, खाते क्रमांक नाहीतहसीलदार ज्योती पवार म्हणाल्या, आमच्याकडे संबंधित लाभार्थ्यांचे खाते क्रमांक नाहीत.खाते क्रमांक येताच लाभ देण्यात येईल. मात्र दोन ते अडीच महिन्यापुर्वीच बीड तहसील कार्यालयाकडे संबंधित लाभार्थ्यांचे खाते क्रमांक दिले असल्याचे रा. वि. कॉ. चे शाहेद पटेल यांनी सांगितले.