शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात प्रवाशी सुरएसटीच्या ताफ्यात गळक्या बस

By admin | Updated: June 22, 2015 00:20 IST

सोमनाथ खताळ , बीड क्षित रहावेत, त्यांना योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून अद्यापर्यंत कसल्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. निम्म्याहून आधिक बसगाड्या नादुरूस्त आहेत.

सोमनाथ खताळ , बीड

क्षित रहावेत, त्यांना योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून अद्यापर्यंत कसल्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. निम्म्याहून आधिक बसगाड्या नादुरूस्त आहेत. खराब वायपर, तुटलेल्या खिडक्या आणि गळक्या बसगाड्यांमधून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.जिल्ह्यात धावणाऱ्या ५०० बसगाड्यांपैकी ४० टक्के बसगाड्या गळक्या असून त्यांना विविध समस्यांनी ग्रासले आहे. तिकीटात भरमसाठ वाढ करूनही प्रवाशांना अपेक्षेप्रमाणे सोयी-सुविधा मिळत नसल्याची प्रवाशांमधून ओरड आहे. बसगाड्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.आदेशाला केराची टोपलीपावसाळा सुरू होण्यापूर्वीच वायफर दुरूस्त करावेत, योग्य उपाययोजना कराव्यात, असे आदेश मध्यवर्ती कार्यालयाकडून विभागीय कार्यालयाला दिलेले आहेत, मात्र याला केराची टोपली दाखविण्यात आली आहे.खिडक्याही झाल्यात ‘लॉक’अनेक बसगाड्यांमधील खिडक्या मागे-पुढे सरकत नाहीत. त्या ‘लॉक’ झालेल्या आढळल्या. तर काही बसगाड्यांच्या खिडक्या तुटलेल्या होत्या. या नादुरूस्त खिडक्यांमुळे पावसाचे पाणी आत येते आणि प्रवाशांना भिजावे लागते.ग्रामीण भागातील गाड्यांना ग्रहणग्रामीण भागात जाणाऱ्या बसगाड्या तर नेहमीच कुठल्या ना कुठल्या समस्येत अडकलेल्या आहेत. ग्रामीण प्रवाशांकडूनच एसटीला जादा उत्पन्न मिळते, मात्र दुर्दैव असे की याच प्रवाशांना सुविधा दिल्या जात नाहीत, हे वास्तव आहे.खराब रस्तेच कारणीभूतबसगाड्या खराब होण्यास महामंडळच जबाबदार आहे, असे नाही. या गाड्या खराब होण्यासाठी कारण आहे ते खराब रस्ते. सा.बां. विभागाच्या दुर्लक्षामुळे आजही अनेक गावांना जाण्यासाठी योग्य रस्ते नाहीत. मात्र, प्रवाशांच्या खातर हीच एसटी ‘दणक्या’त प्रवासी आणते, आणि नेते.या दणक्यांमुळेच एसटी खिळखिळी होते आणि एसटीचे पार्ट तुटतात. खराब रस्त्यांमुळे अनेक गावांत बसगाडीच गेलेली नाही.