शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने ओलांडली पन्नाशी

By admin | Updated: September 7, 2014 00:23 IST

उस्मानाबाद : दीड-दोन महिने ओढ दिलेल्या पावसाने गत काही दिवसांपासून जिल्ह्यात चांगली हजेरी लावली असून, जिल्ह्यात आजवर ५०़९ टक्के पाऊस झाला असून,

उस्मानाबाद : दीड-दोन महिने ओढ दिलेल्या पावसाने गत काही दिवसांपासून जिल्ह्यात चांगली हजेरी लावली असून, जिल्ह्यात आजवर ५०़९ टक्के पाऊस झाला असून, त्यामुळे खरिपाची पिके जोमात आली आहेत़ वाशी तालुक्यात सर्वाधिक ७१़१ टक्के तर लोहारा तालुक्यात सर्वात कमी ४२़२ टक्के पाऊस झाला आहे़चालू वर्षी पावसाने जवळपास दीड-दोन महिन्यानंतर हजेरी लावली़ नंतर गायब झालेला पाऊस गणेश आगमनापूर्वी जिल्ह्यात धडकला़ सलग तीन-चार दिवस जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील १९ साठवण तलाव पूर्णत: भरले असून, इतर साठवण तलावातील पाणीपातळीत वाढ होत आहे़ उस्मानाबाद तालुक्यात ४८़४ (३६३़९) मिमी पाऊस झाला आहे़ यात उस्मानाबाद मंडळांतर्गत ५७६़४ मिमी, तेर - ३०४ मिमी, ढोकी - ३३९ मिमी, बेंबळी - ३३३ मिमी, पाडोळी - २७६़४ मिमी, जागजी - १९५ मिमी, केशेगाव - ३८८, तर उस्मानाबाद ग्रामीण सर्कलमध्ये ५०२ मिमी पाऊस झाला आहे़ तुळजापूर तालुक्यात ४९़५ टक्के (४१४़९) पाऊस झाला आहे़ यात तुळजापूर मंडळांतर्गत ५३९ मिमी, सावरगाव - ४०५ मिमी, जळकोट ३८१़२ मिमी, नळदुर्ग ४९२़ मंगरूळ ३७१ मिमी, सलगरा ३१२ मिमी तर इटकळ मंडळांतर्गत ४०४ मिमी पाऊस झाला आहे़ उमरगा तालुक्यात ४७़१ टक्के (३७६) पाऊस झाला आहे़ यात उमरगा मंडळांतर्गत ५२५ मिमी, मुरूम - ४४६ मिमी, नारंगवाडी - २८७ मिमी, मुळज - ३०६ मिमी, दाळींब ३१६ मिमी पाऊस झाला आहे़ लोहारा तालुक्यात सर्वात कमी ४२़२ टक्के (३३७़३) पाऊस झाला आहे़ यात लोहारा मंडळांतर्गत २७१ मिमी, माकणी २७१़८ मिमी, जेवळी ४११ मिमी पाऊस झाला आहे़ कळंब तालुक्यात ४७़१ टक्के (३३७) पाऊस झाला आहे़ यात कळंब मंडळांतर्गत ३९८ मिमी, इटकूर - २४३ मिमी, शिराढोण ४५९ मिमी, येरमाळा ३३८ मिमी, मोहा ३१० मिमी, गोविंदपूर ३५४ मिमी पाऊस झाला आहे़ भूम तालुक्यात ४५ टक्के (४०७़४) पाऊस झाला आहे़ यात भूम मंडळांतर्गत ५८७़ ईट - ४०७, अंबी ३१३ मिमी, माणकेश्वर २९७ मिमी, वाशी तालुक्यात ७१़१ टक्के (५०३) पाऊस झाला आहे़ यात वाशी मंडळांतर्गत ५२७ मिमी, तेरखेडा ६०५ मिमी, पारगाव ३६७ मिमी पाऊस झाला आहे़ तर परंडा तालुक्यात ६१़६ टक्के (३७९़२) पाऊस झाला आहे़ यात परंडा मंडळांतर्गत ३५९ मिमी, जवळा (नि़) २८०मिमी, अनाळा ४९० मिमी, सोनारी ४३५ मिमी, आसू मंडळांतर्गत ३३२मिमी पाऊस झाला आहे़ (प्रतिनिधी)