शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना हवे सामाजिक सुरक्षेचे कवच...

By admin | Updated: May 31, 2016 00:43 IST

औरंगाबाद : रेल्वे कर्मचाऱ्यांना रात्रंदिवस काम करूनही पुरेशा सुविधा मिळत नाही. निवासस्थान, आरोग्य, अल्प वेतन अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे

औरंगाबाद : रेल्वे कर्मचाऱ्यांना रात्रंदिवस काम करूनही पुरेशा सुविधा मिळत नाही. निवासस्थान, आरोग्य, अल्प वेतन अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात नव्याने जाचक योजना कर्मचाऱ्यांवर थोपविल्या जात आहेत; परंतु रेल्वे कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे. त्यासाठी होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची वेळ येत आहे, असे दक्षिण मध्य रेल्वे कर्मचारी संघाचे विभागीय सचिव यू. वेंकटेश्वरलू म्हणाले.औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर रविवारी दक्षिण मध्य रेल्वे कर्मचारी संघाची बैठक पार पडली. याप्रसंगी यू. वेंकटेश्वरलू यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. विविध प्रश्नांसंदर्भात ९ जून रोजी रेल्वेला नोटीस देण्यात येणार आहे. मागण्यांची पूर्तता न झाल्यास ११ जुलैपासून संप करण्यात येणार आहे. रेल्वे इंजिनमध्ये ६० डिग्री तापमान असते. तरीही एसी लावण्यास नकार दिला जात आहे. अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या कामानंतर मालगाड्या या मार्गावरून वळविल्या जातील. पॅसेंजर लांब अंतरापर्यंत चालविण्याऐवजी एक्स्प्रेस चालवाव्यात. औरंगाबादहून नव्या रेल्वे सुरू करणे, दुहेरीकरण इ. प्रश्नांसाठी प्रयत्न केला जात आहे. यावेळी कार्तिक सोनुले, एम.श्रीधर, प्रकाश हटकर, धनंजयकुमार सिंग, अशोक निकम, राजेश शिंदे यांची उपस्थिती होती.