शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

लांबलेल्या निवडणुकीने राजकीय अस्वस्थता

By admin | Updated: April 7, 2015 01:26 IST

औरंगाबाद : सातारा-देवळाई नगर परिषदेची पहिली निवडणूक लांबत चालल्याने परिसरातील राजकीय नेते, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार काहींसे हवालदिल होत आहेत.

औरंगाबाद : सातारा-देवळाई नगर परिषदेची पहिली निवडणूक लांबत चालल्याने परिसरातील राजकीय नेते, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार काहींसे हवालदिल होत आहेत. निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले असून, त्यासंदर्भात विविध तर्क-वितर्क लढविले जात आहेत. मात्र अशा संभ्रमाच्या वातावरणातही परिसरात राजकीय पक्षांच्या बैठका, सत्कार सोहळे जोरदारपणे सुरूआहेत.सातारा-देवळाई महापालिकेत समाविष्ट होण्याच्या चर्चेला न्यायालयाच्या निर्णयानंतर ब्रेक मिळाला. नगर परिषदेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याने परिसरात वेगवान राजकीय घडामोडी घडल्या.औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीबरोबर सातारा-देवळाई नगर परिषदेची निवडणूक पार पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती; परंतु महापालिक ा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला; परंतु अद्यापही नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. तरीही काही राजकीय पक्षांनी, नेत्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली.बैठका, सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून आतापासूनच प्रचाराला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. तर काही जण निवडणूक तारीख जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस लांबत चालेल्या नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीसाठी बाशिंग बांधून तयार चाललेल्या उमेदवारांमध्ये काहीशी चिंता पसरली आहे. लवकरात लवकर निवडणूक तारीख जाहीर करावी, अशी मागणी राजकीय नेते मंडळींकडून होतआहे.