शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
4
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
5
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
6
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
7
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
8
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
9
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
10
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
11
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
12
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
13
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
14
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
19
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
20
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
Daily Top 2Weekly Top 5

गरीब गुणवंताला घेतले पोलीस निरीक्षकाने दत्तक

By admin | Updated: August 4, 2015 00:42 IST

बापू सोळुंके , औरंगाबाद हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शहरात राबविलेल्या मुस्कान मोहिमेंतर्गत एका हॉटेलमध्ये काम करणारा गुणवंत विद्यार्थी पोलिसांच्या नजरेस पडला.

बापू सोळुंके , औरंगाबादहरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शहरात राबविलेल्या मुस्कान मोहिमेंतर्गत एका हॉटेलमध्ये काम करणारा गुणवंत विद्यार्थी पोलिसांच्या नजरेस पडला. दहावी बोर्ड परीक्षेत ७६ टक्के गुण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी अर्धवेळ नोकरी करणाऱ्या या गुणवान विद्यार्थ्याला हर्सूल ठाण्याचे निरीक्षक वसीम हाशमी यांनी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. यापुढे त्यास हॉटेलमध्ये काम करण्याची गरज नाही. त्याच्या पुढील शिक्षणाचा खर्च त्यांनी उचलल्याने खाकी वर्दीच्या आड दडलेल्या माणुसकीचे दर्शन घडविले आहे.देशभरात हरवलेल्या मुलांचा शोध घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले. त्यानंतर हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी मुस्कान अभियान राबविले गेले. हे अभियान यशस्वी करण्यासाठी मुस्कान पथके स्थापन करण्यात आली. हर्सूल ठाण्यातील सहायक फौजदार उत्तम गिरी, हेडकॉन्स्टेबल देवीदास राठोड