शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

करपलेल्या रोपांचे रोपण

By admin | Updated: July 21, 2014 00:21 IST

दिनेश गुळवे , बीड येथील सामाजिक वनीकरण कार्यालयाने तालुक्यातील मसोबा फाटा ते पारगाव दरम्यान शुक्रवारी वृक्षारोपण केले आहे.

दिनेश गुळवे , बीडयेथील सामाजिक वनीकरण कार्यालयाने तालुक्यातील मसोबा फाटा ते पारगाव दरम्यान शुक्रवारी वृक्षारोपण केले आहे. वृक्षारोपण करताना अनेक ठिकाणी चक्क जळालेली व सुकलेली रोपेही लावली. केवळ टार्गेट पूर्ण करण्यासाठी हा खटाटोप केला जात असल्याचा आरोप आहे. जिल्ह्यात शतकोटी वृक्षलागवड योजना यासह वनविभाग, सामाजिक वनीकरण यांच्याकडून वृक्षारोपणाचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. वनक्षेत्र ३३ टक्के असावयास हवे, प्रत्यक्षात बीड जिल्ह्याचे वनक्षेत्र केवळ तीन टक्क्यांच्याच आसपास आहे. यावर शासन कोट्यवधी रुपये खर्च करते. सामाजिक वनीकरण विभागाने मसोबा फाटा ते पारगाव दरम्यान तब्बल पाच हजार रोपांची लागवड केली आहे. रस्त्यालगत दोन्ही बाजूने वृक्षलागवड केल्याच्या नोंदी आहेत. लागवड अधिकारी एम. एन. बनकर म्हणाले की, सुकलेल्या रोपांना पाणी घालण्याचे काम सुरू आहे. ही रोपे चांगली वाढतील. वृक्षारोपणाची तपासणी करावीमसोबा फाटा ते पारगाव दरम्यान झालेल्या वृक्षारोपणाची तपासणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणी वृक्षमित्र सुनील धस, पप्पू पवळ, ज्ञानेश्र्वर गव्हाणे यांनी केली़पाहणी केली जाईलया संदर्भात सामाजिक वनीकरण उपसंचालक कुलकर्णी म्हणाले की, ज्या ठिकाणी असे करपलेली रोपे लावल्याचे आढळून आल्यास त्या ठिकाणी नवीन रोपे लावण्यात येतील.