शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
6
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
7
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
8
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
9
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
11
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
12
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
13
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
14
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
15
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
16
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
17
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
18
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
19
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
20
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शनधारकांची निदर्शने

By admin | Updated: September 12, 2014 00:06 IST

नांदेड : निवृत्त कामागारांना दिल्या जाणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ करावी या मागणीसाठी ई़पी़एस़९५ पेन्शनधारक संघर्ष समितीच्यावतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली़

नांदेड : निवृत्त कामागारांना दिल्या जाणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ करावी या मागणीसाठी ई़पी़एस़९५ पेन्शनधारक संघर्ष समितीच्यावतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली़ आजच्या महागाईच्या काळात निवृत्त कामगारांना किमान ७४ ते २५०० रूपये इतके कमी पेन्शन दिले जात असून याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप संघर्ष समितीने केला़ या पेन्शनमध्ये वाढ करून ६ हजार ६०० रूपये पेन्शन व महागाई भत्ता द्यावा, या योजनेतील बंद केलेले सर्व लाभ सुरू करावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली़ यापूर्वी भाजपा नेत्यांनी सरकार आले तर ९० दिवसांत पेन्शनमध्ये वाढ करण्याचे आश्वासन दिले होते याची आठवणही करून देण्यात आली़ आंदोलनात एम़ आऱ जाधव, आऱ एम़ सूर्यवंशी, स़ना़ अंबेकर, डी़ एम़ गंगातीरे, एस़ एस़ तारू, आऱ एच़ गवळी, पी़ डी़ नाईक, व्यंकटेश बुलबुले, के़आऱ हाटकर, श्रीधर हाटक, गंगाधर येवले, एम़ टी़ लुंगारे, के़ टी़ मगरे, डी़ आऱ इनामदार, एस़ के़ सोनकांबळे, एम़ आऱ गवळी, राज महमद, सय्यद नबी पटेल आदींनी सहभाग घेतला होता़ (प्रतिनिधी)