शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाची समांतर यंत्रणा

By admin | Updated: September 13, 2014 23:05 IST

परभणी : उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी समांतर यंत्रणा कार्यरत केली जाणार असल्याची माहिती सुभाष शिंदे यांनी दिली.

परभणी : निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, आचारसंहितेच्या काळात उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी समांतर यंत्रणा कार्यरत केली जाणार असल्याची माहिती परभणी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष शिंदे यांनी दिली.परभणी विधानसभा निवडणुकीतील प्रशासकीय तयारीच्या अनुषंगाने माहिती देण्यासाठी शिंदे यांनी पत्रपरिषद घेऊन माहिती दिली. ते म्हणाले, निवडणूक काळातील गैरप्रकार रोखण्यासाठी मतदारसंघात पाच पथके स्थापन केली आहेत. दिवस-रात्र ही पथके कार्यरत राहणार आहेत. या मतदारसंघात आचारसंहितेच्या काळात नाकेबंदी करण्यासाठी देखील तीन पथके कार्यान्वित केले आहेत. या काळात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांचे चित्रीकरण करण्यासाठी एक पथक कार्यरत केले असून, तसेच केलेल्या चित्रीकरणाचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी आणखी एक पथक स्थापन केले आहे.उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रस्तरावरुन निरीक्षक येतात. यावेळेस स्थानिक पातळीवर देखील सहायक खर्च निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. कार्यकारी दंडाधिकारी दर्जाचा अधिकाऱ्यांची सहायक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष असेल. या केंद्रांवर दिवसभर चित्रीकरण केले जाईल. तसेच एका सुक्ष्म निरीक्षकाची देखील या ठिकाणी नियुक्ती होणार आहे. उमेदवारांच्या खर्चावरील नियंत्रणासाठी यावेळेस प्रशासनाची देखील समांतर यंत्रणा राहील, अशी माहिती सुभाष शिंदे यांनी दिली. (प्रतिनिधी)