शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पालेभाज्यांचे भाव कडाडले

By admin | Updated: May 3, 2016 00:02 IST

लातूर : लातूरच्या बाजारपेठेत पालेभाज्यांची आवक कमी झाली असून, भावही कडाडले आहेत़ दुष्काळामुळे सर्वसामान्यांना पालेभाज्या खरेदी करणे अशक्य झाले आहे़

हिरवी मिरची ८० रुपये तर वांगे ६० रुपये किलोलातूर : लातूरच्या बाजारपेठेत पालेभाज्यांची आवक कमी झाली असून, भावही कडाडले आहेत़ दुष्काळामुळे सर्वसामान्यांना पालेभाज्या खरेदी करणे अशक्य झाले आहे़ बाजारपेठेतील आवकच कमी झाल्याने भाव गगनाला भिडले आहेत़ बाजार समितीकडून निघालेल्या भावापेक्षा रयतू बाजारात या भाज्यांचे दर चढलेले आहेत़ हिरवी मिरची ८० रुपये तर वांगे ६० रुपये किलो दराने विकले जात आहेत़ यामुळे गृहिणींचे किचन बिघडले आहे़कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये भाज्यांची आवक कमी झाली आहे़ वांगे १५, भेंडी १८, पत्ता कोबी ३८, फुलकोबी ८, गावरान टमाटे १८, वैशाली टमाटे ३१, गवार शेंगा ३, पालक ७, शेवगा १५, गाजर १, भोपळा ६, कोथिंबीर १०, हिरवी मिरची ६०, वैशाली मिरजी ७, बटाटे १०़५०, लसून १००, कांदे ९६०, लिंबू ९, काकडी २१ टन आवक आहे़ आवक कमी असल्यामुळे या सर्व भाज्यांचे दर कडाडले आहेत़ वांग्याचा सरासरी भाव १० किलोसाठी ३०० रुपये आहे़ तर भेंडीचा २५० रुपये आहे़ हिरव्या मिरचीचा ५०० रुपये भाव आहे़ बाजार समितीच्या महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये निघालेला हा भाव असून, ग्राहकांना रयतू बाजारातील व्यापाऱ्यांकडून मोठ्या दराने पडतो़ हिरवी मिरचीचा भाव १० किलोसाठी ५०० रुपये असला तरी व्यापाऱ्यांकडून ग्राहकांना ८० रुपये दराने विकत घ्यावी लागत आहे़ (प्रतिनिधी)बार्शी रोडवरील रयतू बाजारात ग्राहकांना वांगे ६० रुपये, भेंडी ४० रुपये, पत्ताकोबी ४० रुपये, गावरान टमाटे ३० रुपये, गवार शेंगा ४० रुपये, पालक पेंढी १५ रुपये, शेवगा ४० रुपये, भोपळा ४०, कोथिंबीर ८० रुपये, हिरवी मिरची ८० रुपये, वैशाली मिरची १२५ रुपये, बटाटे २० रुपये, आद्रक ६० रुपये, लसून ८० रुपये, कांदे २० रुपये, काकडी १० रुपये किलोप्रमाणे आहे़