शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पैठणचे पाणी माजलगावला

By admin | Updated: February 13, 2016 23:53 IST

माजलगांव : माजलगाव धरणाची पाणीपातळी अत्यंत खालावल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होऊ नये म्हणून पैठणच्या जायकवाडी धरणातून जवळपास २

माजलगांव : माजलगाव धरणाची पाणीपातळी अत्यंत खालावल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होऊ नये म्हणून पैठणच्या जायकवाडी धरणातून जवळपास २ टीएमसी पाणी कालव्याद्वारे सोडण्यात आले आहे. त्यामुळे बीड, माजलगाव शहरासह ११ खेड्यांना पिण्यासाठी सहा महिने पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. जिल्हा व माजलगाव धरण परिसरात यावर्षी अत्यल्प पाउस झाल्याने धरणाची पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर खालावली असल्याने या उन्हाळयात या धरणाचे पाणी पिण्यासाठी पुरेल की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. माजलगाव धरण भरण्यासाठी ४३१.८० मी. एवढे पाणी आवश्यक असताना पावसाळा संपल्यानंतरही या धरणाच्या जोत्यालादेखील पाणी आले नाही व सध्या या धरणाची पाणी पातळी ९ मीटरने कमी झाली असून, शुक्र वारी ही पातळी ४२३.६६ मी. एवढी होती, तर हीच पातळी १० जानेवारी रोजी ४२३.२१ मी. एवढी होती. १० जानेवारी रोजी पैठण धरणातून १.७६ टी.एम.सी. एवढे पाणी माजलगाव धरणात कालव्याद्वारे सोडण्यात आले होते. हे पाणी एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून धरणात येणे सुरू असून, आणखी दोन दिवस हे पाणी सुरु राहण्याची शक्यता आहे. धरणाच्या आजूबाजूला असलेले शेतकरी अवैध उपसा करून आपल्या पिकांना पाणी देतात. त्यामुळे या धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा होत असतो. जर अशाच प्रकारे उपसा चालू राहिला तर हेच पाणी दोन महिने देखील पुरणार नाही. त्यामुळे या मोटारी बंद करून प्रशासनाने यावर अंकुश ठेवणे आवश्यक आहे. (वार्ताहर)