मणिपूरात ४४ जणांचा मृत्यू, राजौरीत ५ जवान शहीद तरी पंतप्रधान गप्प; ओवेसींची घणाघाती टीका ...
तत्कालीन मनपा प्रशासक म्हणून मला चौकशीसाठी ईडीकडून नोटीस येईलच असेही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले ...
छत्रपती संभाजीनगरमधील सलीम अली सरोवर येथे मलजल प्रक्रिया केंद्राजवळ ड्रेनेज चेंबरमध्ये झाली दुर्घटना ...
काही संघटना आणि राजकीय पक्षांचे नेते, स्वयंघोषित नेते, सामाजिक कार्यकर्ते, वाळूज, चिकलठाणा व शेंद्रा औद्याेगिक क्षेत्रातील उद्योगांच्या विरोधात एमआयडीसीकडे बिनबुडाच्या तक्ररी करीत आहेत. ...
घाटी रुग्णालयातील निवासी डाॅक्टरांना ३-३ महिन्यांचे रोटेशन ...
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे ...
वडील आणि मुलगा धरणाच्या जलाशयात उतरले मात्र पोहता येत नसल्याने मुलगा बुडाला ...
माजी नगरसेवक सिद्धांत संजय शिरसाट यांनी दाखल केली तक्रार. ...
आरोपीने तिची अश्लील व्हिडिओ क्लीप बनविली आणि क्लीप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिली. ...
Crime News: इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या विधवेला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तब्बल अडिच वर्ष तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवल्यानंतर दुसरीसोबत लग्न करणाऱ्या तरूणाविरोधात सिडको पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदविला. ...