Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) कडक बंदोबस्त : पोलिसांचा सौम्य लाठीमार, दुकाने बंद ...
अब्दीमंडी येथील २५० एकर (ई.व्ही प्रॉपर्टी) जमिनीचा फेरफार ६ नोव्हेंबर रोजी झाला आणि ९ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री उशिरा या जमिनीची खरेदी-विक्रीच्या प्रक्रियेची पूर्तता मुद्रांक विभागाने करून दिली. ...
सिडको बरखास्त करण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा पाठपुरावा ...
कार्डधारकांना १० लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतो ...
१२२ एनपीआर कॅमेऱ्यांनी दीड महिन्यांत टिपले ३०,६३० बेशिस्त वाहनचालक, सर्वाधिक २१,८८२ ट्रिपल सीट दुचाकीस्वार, ८,२५० राँग साईड ...
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह धाराशिव, हिंगोली या तीन जागांबाबत महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. ...
दरवर्षी चार भारतीय भाषांतील साहित्यिकांना ‘कर्तृत्व सन्मान’ आणि ‘युवा पुरस्काराने’ सन्मानित करतात. ...
कन्नड- चाळीसगाव घाट संपताच शेवटच्या वळणार चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले ...
ज्यांना घर नाही किंवा ज्यांचे घर कच्चे आहे, अशा व्यक्तींसाठी रमाई घरकुल योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी राबविली जाते. ...
एका ईव्हीएम मशीनवर जास्तीत जास्त १६ उमेदवारांची नावे, चिन्हे देता येऊ शकतात. म्हणजे ३६४ उमेदवारांचीच नावे त्यावर घेता येतात. ...