शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वसमत येथे लज्जतदार पदार्थ शिकण्याची संधी

By admin | Updated: June 9, 2014 01:14 IST

वसमत : गृहिणींसाठी ‘लोकमत सखीमंच’ तर्फे एका उत्तम कार्यशाळेचे आयोजन ९ जून रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत करण्यात आले आहे.

वसमत : गृहिणींसाठी ‘लोकमत सखीमंच’ तर्फे एका उत्तम कार्यशाळेचे आयोजन ९ जून रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शहरातील व्यंकटेश्वरा मंगल कार्यालय येथे होणार आहे. गृहिणींचे स्वयंपाकघराशी अगदी जवळचे नाते असते. स्वयंपाकघराची क्वीन समजल्या जाणाऱ्या गृहिणींना नेहमी काही ना काही नवीन पदार्थ बनवावा आणि तो आपल्या कुटुंबियांना खाऊ घालावा, असे वाटत असते; परंतु सर्वांचे मुड जपत जे पदार्थ बनवावे लागतात त्यात मात्र गृहिणींची तारेवरची कसरत होत असते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन पदार्थ शिकण्याची सुवर्णसंधी वसमत सखींना मिळणार आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक बचपन इंग्लिश स्कुल वसमत यांनी स्वीकारले आहे. कार्यक्रमास येताना सखीमंच सदस्यांनी ओळखपत्र सोबत आणावे. लहान मुलांना प्रवेश दिला जाणार नाही. कार्यक्रमास सदस्यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. (वार्ताहर)