शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सदस्यता नोंदणीचे काहीच दिवस शिल्लक

By admin | Updated: September 4, 2014 01:23 IST

जालना : लोकमत कॅम्पस सदस्यता नोंदणीला मोजकेच दिवस शिल्लक राहिले असून विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

जालना : लोकमत कॅम्पस सदस्यता नोंदणीला मोजकेच दिवस शिल्लक राहिले असून विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व शाळांतून सदस्यता नोंदणीला भरघोस प्रतिसाद मिळत आहे़ कॅम्पस क्लब हे विदयार्थ्यांच्या कलगुणांना वाव देणारे सर्वांत मोठे व्यासपीठ जालन्यात दरवर्षी मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर यावर्षीही सूरू झालेले आहे. कॅम्पस क्लबच्या माध्यमातून चित्रकला, रॅपीड चेस स्पर्धा, ग्रिटिंग कार्ड बनवा स्पर्धा, आर्ट अण्ॅन्ड क्राफट, हस्ताक्षर स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन या वर्षात करण्यात आले आहे. सदस्यांना दीड हजार रुपयांची विविध बक्षिसांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच १५०००० रू किमतीचा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी लोकमत भवन गीता कॉम्पक्स, गादिया हॉस्पीटल समोर भोकरदन नाका, जालना सत्यजित राजपूत ९६६५१०११३४ या क्रमांकावर तसेच शिवानी कलेक्शन, शनि मंदीर (९४२४२७४९१४), श्री साई गिफ्ट सेंटर, मेन रोड चंदनझिरा, (९४२१३१८४५८) जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमत टाईम्स कॅम्पस् क्लबतर्फे करण्यात आले़ (प्रतिनिधी)