शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

टँकरवाल्यांनाच काळजी

By admin | Updated: March 17, 2015 00:48 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड गावातील पाणी टंचाईची काळजी त्या-त्या गावातील ग्रामस्थांपेक्षा ठेकेदारांनाच जास्त असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात पहावयास मिळत आहे

व्यंकटेश वैष्णव , बीडगावातील पाणी टंचाईची काळजी त्या-त्या गावातील ग्रामस्थांपेक्षा ठेकेदारांनाच जास्त असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. टँकर पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांकडून ग्रामस्थांना पुढे करून टँकर सुरू करण्यासाठी मागणी लावून धरण्याचा आग्रह केला जात आहे. यासाठी तहसीलदारांवर देखील दबाव आणला जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. तीन वर्षापासून अत्यल्प पाऊस पडलेला असल्याने निश्चितच जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र ज्या गावांमध्ये पाणी पुरवठ्याच्या योजनांवर लाखो रूपये खर्च केलेले आहेत. अशा गावांमधून देखील टँकरची मागणी ग्रामस्थांपेक्षा ठेकेदारांचे बगलबच्चे करताना पहावयास मिळत आहे. टँकर मागणीचे आकडे लागले फुगूप्रत्येक तालुक्यांतील टँकरचे आकडे फुगू लागले आहेत. मागील अडीच महिन्यापूर्वी टँकर मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे होते. तेव्हा जिल्ह्यात १० च्या जवळपास टँकरची संख्या होती. हीच संख्या आता १३५ वर गेली आहे. शिरूरमध्ये खाजगी टँकरला प्राधान्यशिरूर कासार तालुक्यात आजस्थितीत ५ टँकर सुरू आहे. विशेष म्हणजे येथील या तालुक्यात एकही शासकीय टँकर लावण्यात आलेले नाही. केवळ खाजगी टँकरलाच या तालुक्यात प्राधान्य दिले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.