शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

शहीद रामचद्र कच्छवे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By admin | Updated: June 20, 2014 00:17 IST

दैठणा : पाकिस्तान सीमेवर गस्त घालत असताना अपघाती मृत्यू झालेल्या शहीद रामचंद्र कच्छवे या जवानावर दैठणा या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले़

दैठणा : पाकिस्तान सीमेवर गस्त घालत असताना अपघाती मृत्यू झालेल्या शहीद रामचंद्र कच्छवे या जवानावर दैठणा या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्याचा मृत्यूहदेह जि़ प़ प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता़ ग्रामस्थांनी दर्शनासाठी रिघ लावली होती़ दैठणा येथे रामचंद्र बन्सीधर कच्छवे हा जवान पंजाब येथील पटीयाला नजीक पाकिस्तानी सीमेवर रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना तोल जाऊन दरीत कोसळला़ त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता़ पटियाला येथील रुग्णालयात तोे तब्बल १५ दिवस मृत्यूशी झुंज देत होता. १५ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास रामचंद्रने शेवटचा श्वास घेतला. त्याचा मृतदेह पंजाब येथून दिल्ली व औरंगाबाद येथे विमानाने आणण्यात आला. १८ जून रोजी सकाळी १० वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी एन. एस. जी. कमांडोचे अधिकारी सुरेंद्रकुमार त्रिपाठी, एस. साबू त्यांचे सहकारी त्याच प्रमाणे पोलिस निरीक्षक तोरणे, फौजदार राजेश्वर जुक्टे, विजय कनके, पांडुरंग कातकडे, कुरेशी, ढेबरे, गवळी, गायकवाड, देवकते, मरगळ, राजू कुलकर्णी, मुख्यालयाचे सलामी गार्ड यांच्यासह धोंडी, माळसोन्ना, धारासूर व दैठणा येथील १० हजारावर नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)